माझ्या विरोधात मानहानीचा खटला हा थिल्लरपणा – शशी थरुर

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विंचू म्हटल्या प्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या विरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

शशी थरुर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानी त्यामुळे त्यांनी तिथे जावे – सुब्रमण्यम स्वामी

भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शशी थरुर यांना पाकिस्तानात जाऊन राहण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार…

हिंदू पाकिस्तानचे विधान भोवणार! शशी थरुर यांना कोर्टाने बजावले समन्स

देशात पुन्हा भाजपाची सत्ता आली तर भारत हिंदू पाकिस्तान बनेल असं विधान करणारे काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या विरोधात कोलकाता…

फेक अकाउंटवरच्या कारवाईचा सगळ्यात जास्त फटका मोदींच्या ट्विटर हँडलला

टि्वटरने बनावट अकाउंट विरोधात सुरु केलेल्या या मोहिमेचा सर्वात जास्त फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते शशी थरुर या…

‘हिंदू पाकिस्तान’वरुन काँग्रेस-भाजपा नेते भिडले, थरुर आपल्या विधानावर ठाम

काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या हिंदू पाकिस्तान या विधानावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दीक लढाई रंगली आहे. शशी थरुर आपल्या विधानावर…

भारत ‘हिंदू’ पाकिस्तान होण्याचा धोका: शशी थरूर

थरुर यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी संबित पात्रा यांनी केली आहे.

shashi tharoor
पैसे नाही हे मान्य करा, शशी थरुर यांनी काँग्रेसला दिला ‘हा’ सल्ला

काँग्रेस पक्ष सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्यामुळे पुढच्यावर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करणे पक्षासाठी…

माझ्या सांगण्यावरुन सुनंदा आत्महत्या करेल यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही – शशी थरुर

सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेले आरोप खासदार शशी थरुर यांनी फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हास्यास्पद…

सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात शशी थरुर आरोपी, न्यायालयात आरोपपत्र दाखल

सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात सोमवारी दिल्ली पोलिसांनी कोर्टात तीन हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात दिल्ली पोलिसांनी सुनंदा…

संबंधित बातम्या