shashi tharoor pm narendra modi
G20 Summit: काँग्रेसची टीका, पण शशी थरूर यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले, “हे निव्वळ अशक्य वाटत होतं!”

शशी थरूर म्हणतात, “रशिया-युक्रेन युद्धाचं समर्थन करणारे व विरोध करणाऱ्यांमध्ये एकमत होणं निव्वळ अशक्य वाटत होतं. पण…!”

shashi tharoor tweet on uttarkashi incident that minority community threat to muslim shopkeeper to shut there shop over love jihad case
“आपण निर्माण केलेल्या भारताची…”, महात्मा गांधींचं नाव घेत शशी थरूर यांचा उत्तरकाशीतील ‘त्या’ घटनेप्रकरणी संताप

एक अल्पवयीन मुलगी मुस्लिम समाजाच्या पुरुषासोबत पळून जात असताना त्यांना पकडण्यात आले. त्यामुळे अल्पसंख्यांक समुदायाने हा पवित्रा घेतला आहे. याविरोधात…

shashi-tharoor
“भाजपाने हिंदुत्वाच्या नावावर…” शशी थरूर यांनी सांगितलं काँग्रेसमध्ये येण्यामागील कारण

मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी शशी थरूर यांना बरेच धारदार आणि थेट प्रश्न विचारले

shashi tharoor challenge the kerala story (1)
३२ हजार महिलांचं धर्मांतर केल्याचा दावा, ‘द केरळ स्टोरी’बद्दल शशी थरूर यांचं खुलं आव्हान; म्हणाले, “४ मेपर्यंत पुरावे द्या अन्…”

The Kerala Story चित्रपटाबद्दलचा वाद थांबेना, काँग्रेस नेते शशी थरूर यांचं खुलं आव्हान

Shashi Tharoors Sharp Reaction To PT Ushas Remark On Wrestlers Protest
“देशाची प्रतिमा मलिन होते”, पी. टी. उषा यांच्या वक्तव्यावर शशी थरुर संतापले; म्हणाले, “खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने…”

“कुस्तीपट्टूंमध्ये शिस्त नाही. यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे,” असंही पी. टी. उषा यांनी म्हटलं आहे.

IND vs AUS: Through Suryakumar Yadav Shashi Tharoor targeted the Indian team asked when will Sanju Samson get a chance
IND vs AUS: “आता अजून काय करायचं…”, सुर्याच्या खराब फलंदाजीवर निशाना संजू सॅमसनसाठी शशी थरूर मैदानात

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही, ज्यामध्ये तो तिन्ही सामन्यांमध्ये खातेही उघडू शकला नाही.

Shashi-Tharoor-2
तुम्ही एवढे सुंदर, बुद्धीमान कसे? महिलेच्या प्रश्नाला शशी थरूर यांचे हटके उत्तर; म्हणाले, “तुम्ही तुमच्या…”

शशी थरूर हे नुकताच नागालॅंड येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

PM Modi on Shashi Tharoor
पंतप्रधान मोदी शशी थरूर यांना म्हणाले “Thank You” आणि संसदेत एकच हशा… नेमकं काय घडलं?

लोकसभेत बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या