Shashi Tharoor and Musharf
परवेझ मुशर्रफ यांची स्तुती करणाऱ्या शशी थरूर यांच्यावर भाजपाने केली टीका, म्हटले…

परवेज मुशर्रफ यांच्या निधनानंतर शशी थरूर यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वाद उद्भवला आहे.

SHASHI THAROOR AND NIRMALA SITHARAMAN
Budget 2023 : शशी थरूर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया; म्हणाले, “काही मूलभूत…”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला.

shashi tharur
MyGov वेबसाईटवरील केरळ, तामिळनाडूच्या चुकीच्या स्पेलिंगवरुन शशी थरूर संतापले, म्हणाले, “हिंदी राष्ट्रवादींनी…”

काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारकडून चालविणाऱ्या जाणाऱ्या MyGov.in या वेबसाईटवरील एक चूक लक्षात आणून हिंदी राष्ट्रवादींवर टीका…

Congress leader Shashi Tharoor
काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर शशी थरूर यांना आता केरळमध्ये रस; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शशी थरूर यांना केरळच्या राजकारणात रस निर्माण झाला आहे.

What Shashi Tharoor Said?
२०२४ मध्ये भाजपाला बहुमत मिळणं अवघड, ५० जागांवर पराभव होणार; शशी थरूर यांचं भाकित

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता स्थापन करणं कठीण जाईल असंही शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

shashi tharur
“केरळ ही माझी कर्मभूमी”, शशी थरूर यांचे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केरळ विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिले आहेत.

shashi tharoor
“भारत जोडो यात्रा यशस्वी झाली पण… “, राहुल गांधींच्या प्रतिमेबाबत शशी थरूर यांचं विधान

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी ‘भारत जोडो यात्रे’बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

sharad pawar and shashi tharoor
शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांना आव्हान देणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर सध्या नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

Shashi Tharoor Sanju Samson
Ind vs NZ 3rd ODI: संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरुर संतापले; ऋषभ पंतला केलं लक्ष्य, म्हणाले “जरा विचार…”

भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातूनही यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळलं

Shashi-Tharur-and-Kharge-2
Congress Steering Committee: शशी थरुर यांना सुकाणू समितीत स्थान नाही; पृथ्वीराज चव्हाण, भुपिंदर सिंह हुड्डांनाही वगळलं

सुकाणू समितीतून ज्येष्ठ काँग्रेस नेते मनीष तिवारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनादेखील वगळण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या