शशी थरूर Videos

Shahi Tharoor

 


शशी थरुर हे भारतीय राजकारणी आहेत. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहे. शशी थरुर यांचा जन्म ९ मार्च १९५६ रोजी लंडनमध्ये झाला. थरूर यांनी २००९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००९ मध्ये ते पहिल्यांदा तिरुअनंतपूरममधून खासदार म्हणून निवडून आले. तसेच ते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये विदेश राज्यमंत्री देखील झाले.


२००९-२०१० या कालावधित त्यांनी परराष्ट्र व्यवहार आणि २०१२-२०१४ या कालावधित मनुष्य विकासबळ विकास राज्यमंत्री म्हणून काम पहिलेले आहे. शशी थरूर हे लेखकदेखील आहेत. राजकारण, इतिहास, चित्रपट, समाज, परराष्ट्र व्यवहार अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांतही काम केलं आहे. शशी थरूर हे काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत.


Read More
Shashi Tharoors English speech for Dhangekar campaign
Ravindra Dhangekar Pune: धंगेकरांच्या प्रचारासाठी शशी थरूरांचं इंग्रजीत भाषण! पाहा, नेमकं घडलं काय?

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ डॉ. शशी थरूर यांचा ‘युवा संवाद कार्यक्रम’ आयोजित…

ताज्या बातम्या