9 Photos Photos: सोनाक्षी सिन्हा झाली झहीर इक्बालची बायको, नोंदणी पद्धतीनं पार पडला लग्नसोहळा, दोघांच्या खास लूकने वेधलं लक्ष सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या लग्नातील खास क्षण पाहा… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 23, 2024 21:37 IST
18 Photos “हिंदू धर्मात देवाला…”, सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासऱ्यांचं वक्तव्य चर्चेत सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल इक्बाल रत्नासी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By हसु चौहानUpdated: June 22, 2024 19:15 IST
सोनाक्षी सिन्हा झहीरशी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारणार का? तिचे होणारे सासरे म्हणाले, “ती धर्मांतर…” “हिंदू धर्मात देवाला भगवान म्हणतात आणि मुस्लीम…”, झहीरचे वडील नेमकं काय म्हणाले? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 22, 2024 17:27 IST
२३ जूनला सोनाक्षी-झहीरचं लग्न नाही! शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली माहिती; म्हणाले, “मी आणि माझी पत्नी…” प्रीमियम स्टोरी सोनाक्षीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा खूप उत्सुक आहेत. त्यांनी गुरुवारीच झहीर व त्याच्या कुटुंबियांची भेटही घेतली. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 23, 2024 10:33 IST
शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई; सोनाक्षीच्या हातावर सजली झहीर इक्बालच्या नावाची मेहंदी सोनाक्षी-झहीरच्या लग्नादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराचे काही फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 22, 2024 10:08 IST
Video: खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी-झहीरची लग्नाआधी घेतली भेट, होणाऱ्या जावयाला सर्वांसमोर मिठी मारली अन्… शत्रुघ्न सिन्हा जावयाबरोबर पोज देताना कुणाला म्हणाले ‘खामोश’? पाहा व्हायरल व्हिडीओ By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 21, 2024 09:11 IST
लेक सोनाक्षी अन् झहीरच्या लग्नात जाण्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन; म्हणाले, “ते दोघे एकत्र…” सोनाक्षीशी नाराज असल्याच्या चर्चांबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलणं…” By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 21, 2024 08:36 IST
शत्रुघ्न सिन्हा नाराज, लाडक्या लेकीच्या लग्नाला जाणार नाहीत? अभिनेत्रीचे मामा म्हणाले, “सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबात…” सोनाक्षीने आधीच न कळवल्याने शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याची चर्चा, अभिनेत्रीच्या मामांनी दिली महत्त्वाची माहिती By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 18, 2024 09:01 IST
सोनाक्षीने लग्न करू नये, असं शत्रुघ्न सिन्हांना वाटायचं; अभिनेत्रीने स्वतः केलेला खुलासा, म्हणाली, “कधीकधी माझी आई…” सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी २३ जून रोजी लग्न करणर आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 17, 2024 12:31 IST
सोनाक्षी सिन्हाने लग्नाआधी झहीर इक्बालच्या कुटुंबासह घालवला वेळ, होणाऱ्या नणंदेने शेअर केला Family Photo झहीर इक्बालचे कुटुंबीय काय करतात? सोनाक्षीची नणंद बॉलीवूडमध्येच करते काम, तर लहान दीर… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 17, 2024 08:45 IST
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालची लगीनघाई! अभिनेत्रीचे मामा शत्रुघ्न सिन्हांचं नाव घेत म्हणाले, “आजकालची मुलं…” सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल लवकरच लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 15, 2024 15:49 IST
“ती माझी एकुलती एक मुलगी आहे अन्…”, सोनाक्षी-झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले? सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल २३ जून रोजी लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 13, 2024 16:09 IST
Guardian Minister Post : मोठी बातमी! पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? बीडचं पालकमंत्री कोण? वाचा यादी
साली आधी घरवाली! वऱ्हाड्यांसमोर मेहुणीनं नवरदेवाला किस केलं अन् पुढच्याच क्षणी…; Video पाहून लावाल डोक्याला हात