Page 7 of शेतकरी संघटना News

one of speech content of Shetkari sanghatana former leader madhavrao more
दोन पायांच्या जनावरांचे जिणे या राज्यकर्त्यांनी आम्हाला जगायला लावले आहे… — माधवराव खंडेराव मोरे

शेतकरी संघटनेच्या त्रिमूर्तींपैकी एक अशी ओळख असलेले माधवराव खंडेराव मोरे यांचे नुकतेच निधन झाले. ‘शेतकरी प्रकाशना’च्या तीन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात…

Madhavrao More was known as a person who always stay away from politics
राजकारणापासून दूर राहण्याची माधवराव मोरे यांची भूमिका कायम चर्चेत

ठरविले असते तर माधवराव मोरे निफाडमधून आमदार म्हणून सहज निवडून येऊ शकले असते. परंतु, ती भूमिकाच त्यांनी कधी घेतली नाही.

गोवंश हत्या बंदी कायदा म्हणजे, शेतक ऱ्यांची हत्या – रघुनाथदादा पाटील

गोवंश हत्या बंदीचा कायदा राबविणे म्हणजे सध्याचे भाजपा व शिवसेनेचे सरकार शेतक ऱ्यांच्या हत्याच करत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे…

विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटना तिसरा पर्याय देणार – रघुनाथदादा पाटील

ग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभार आणि केंद्रातील मोदी सरकारची शेतकरीविरोधी धोरणे याला जनता वैतागली असून शेतकरी संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत…

‘हर्षवर्धन पाटील यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे’

गारपीटग्रस्त शेतक ऱ्यांच्या जमिनीचा कवडीमोल किमतीला लिलाव करून त्याला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.

अ‍ॅड. चटपांच्या ‘आप’लेपणावर निष्ठावंत शेतकरी कार्यकर्ते नाराज

शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे स्वाभिमानी नेते अ‍ॅड.वामनराव चटप यांनी लोकसभा निवडणुकीसाठी डोक्यावर ‘आप’ची टोपी चढविल्याने संघटनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची…

विविध राजकीय पक्षांच्या आसऱ्याने शेतकरी संघटनेचे नेते निवडणूक रिंगणात

कधी काळी सत्ताधाऱ्यांचा कर्दनकाळ आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून पुढे आलेल्या शेतकरी संघटनेचे नेते विविध राजकीय पक्षांचा आसरा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात…