शिखर धवन News

शिखर धवन (Shikhar Dhawan) हा भारताचा सलामीवीर फलंदाज आहे. तो गब्बर या नावाने प्रसिद्ध आहे. ५ डिसेंबर १९८५ रोजी त्यांचा जन्म झाला. २००४ मध्ये त्याने अंडर-१९ विश्वचषकामध्ये ३ शतक करत ५०५ धावा केल्या होत्या. या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २०१० मध्ये त्याचा समावेश भारतीय संघामध्ये करण्यात आला.

पुढे तीन वर्षांनंतर त्याने सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने कसोटी सामन्यांमध्ये २३१५, एकदिवसीय सामन्यांमध्ये ६७९३ तर टी-२० सामन्यांमध्ये १७५९ धावा केल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्येही तो तरबेज आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा फॉर्म खालावला आहे. परिणामी त्याला भारतीय संघात स्थान टिकवता येत नाही आहे.

आयपीएलमध्ये तो अनेक संघांकडून खेळला आहे. सध्या तो पंजाबच्या संघामध्ये आहे. अनेक विक्रम करणारा शिखर धवनचे खासगी आयुष्य चर्चेत होते. काही महिन्यापूर्वी शिखर आणि त्यांची पत्नी आयेशा वेगळे झाले.
Read More
Mohammad Kaif Says Ricky Ponting did not want Shikhar Dhawan
Mohammad Kaif : सौरव गांगुलीने ‘या’ खेळाडूसाठी पॉन्टिंगशी घातला होता वाद, मोहम्मद कैफचा मोठा खुलासा

Mohammad Kaif on Ricky Ponting : भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने दिल्ली कॅपिटल्सबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने गांगुली आणि…

Shikhar Dhawan Spotted With Mystery Girl At Airport Avoids Sharing Frames Video Goes Viral
Shikhar Dhawan Video: घटस्फोटानंतर शिखर धवन पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लबरोबरचा Video होतोय व्हायरल, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

Shikhar Dhawan Video with Mystery Girl: भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनचा एक व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये तो एका…

Shikhar Dhawan Shared Hilarious Video of Laddu Mutya Baba Fans React Winner of The Trend
Shikhar Dhawan: “फॅन वाले बाबा की..”, शिखर धवनलाही ‘लड्डू मुत्त्या’ ट्रेंडची पडली भुरळ, Video वर कमेंट्सचा पाऊस

Shikhar Dhawan Viral Video: शिखर धवननेही सध्या ट्रेंडिंग अशलेल्या मुत्या बाबा व्हीडिओवर एक व्हीडिओ तयार केला आहे. धवनचा हा व्हीडिओ…

Shikhar Dhawan son Zoravar
Shikhar Dhawan : ‘आशा आहे की त्याला कळेल…’, निवृत्तीनंतर शिखर धवनचा मुलगा झोरावरसाठी भावनिक संदेश

Shikhar Dhawan emotional message : डिसेंबर २०२३ मध्ये झोरावरला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना धवनने खुलासा केला होता की, त्याला झोरावरला…

Rohit Sharma Shares Special Post On Shikhar Dhawan Retirement
Rohit Sharma Shikhar Dhawan: “तू नेहमीच माझ्यासाठी…” रोहित शर्माची ‘अल्टीमेट जाट’साठी खास पोस्ट, धवनबरोबरचे जुने फोटो केले शेअर

Rohit Sharma on Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज शिखर धवनने शनिवारी सकाळी क्रिकेटला अलविदा केला. आता त्याचा…

Virat Kohli Emotional Reaction on Shikhar Dhawan Retirement Shares Post
Virat Kohli Shikhar Dhawan: “तुझी ट्रेडमार्क स्माईल अन् असंख्य आठवणी…” शिखर धवनच्या निवृत्तीवर विराट कोहलीची भावुक पोस्ट, पाहा काय म्हणाला?

Virat Kohli on Shikhar Dhawan Retirement: टीम इंडियाचा गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखर धवनने क्रिकेटला अलविदा केलं आहे. विराट कोहलीने…

Shikhar Dhawan retirement and his networth
Shikhar Dhawan : दिल्लीत आलिशान घर, कोट्यवधीच्या गाड्या आणि फ्रँचायझी लीगमध्ये संघ; जाणून घ्या गब्बरची एकूण संपत्ती

Shikhar Dhawan retirement : भारतीय क्रिकेटर शिखर धवन बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. त्यानी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेमधून निवृत्ती…

Shikhar Dhawan retirement from all format of cricket
Shikhar Dhawan Retirement : शिखर धवनचं ‘गब्बर’ हे नाव कसं पडलं? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण?

Shikhar Dhawan Retirement : शिखर धवनने शनिवारी सकाळी एक व्हिडीओ शेअर करुन क्रिकेटला अलविदा केल्याच कळवलं. मात्र, त्याला गब्बर का…

Wasim Jaffer on Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan : ‘जितक्या कौतुकासाठी पात्र होता तेवढे कौतुक कधीच…’, धवनबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, तो संघहिताला…

Shikhar Dhawan Retirement : शिखर धवनने २४ ऑगस्ट रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृती जाहीर केली आहे. यानंतर माजी खेळाडू वसीम…

Shikhar Dhawan retirement from all format cricket
Shikhar Dhawan Retirement : टीम इंडियाच्या गब्बरला ‘मिस्टर आयसीसी’ का म्हटले जाते? जाणून घ्या

Shikhar Dhawan retired from all forms of cricket : भारताच्या गब्बरने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, शिखर…

Shikhar Dhawan retirement
Shikhar Dhawan : टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा क्रिकेटला अलविदा, भावनिक VIDEO शेअर करत जाहीर केली निवृत्ती

Shikhar Dhawan Retirement : भारतीय संघाचा सर्वोत्तम डावखुरा सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवनने…