शिल्पा शेट्टी News

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty). शिल्पाचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ८ जून १९७५मध्ये शिल्पाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असलेल्या शिल्पाने बाजीगर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, दस, रिश्ते, फिर मिलेंगे, परदेसी बाबू, ओम शांती ओम, दोस्ताना, लाईफ इ अ मेट्रो, जंग, कर्ज, रिश्ते, आग, छोटे सरकार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये शिल्पाने उत्तम काम केलं. सुपर डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट या छोट्या प़डद्यावरील रिअॅलिटी शोमच्या परीक्षकपदी शिल्पा होती. बिग ब्रदर या शोची ती विजेती देखील आहे. हंगाम २ चित्रपटाच्या निमित्ताने तिने १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. २२ ऑक्टोबर २००९मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राशी (Raj Kundra)लग्नगाठ बांधली. शिल्पाला विवान व समीक्षा अशी दोन मुलं आहेत.Read More
Raj Kundra summoned by ED in porn racket case
Raj Kundra : हाय-प्रोफाइल पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या, ED ने पाठवले समन्स

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोप केला आहे की, राज कुंद्रा यांनी ॲप आणि इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अश्लील कंटेंट प्रसारित करत…

Bollywood Actress Shilpa Shetty Dance On Taambdi Chaamdi song
Video: शिल्पा शेट्टीला ‘तांबडी चामडी’ गाण्याची पडली भुरळ, अभिनेत्रीने केला हटके डान्स; नेटकरी म्हणाले, “ही वेडी झालीये काय?”

‘तांबडी चामडी’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीच्या हटके डान्सने सगळ्यांचं वेधलं लक्ष

baba siddique shot dead after that shilpa shetty sanjay dutt rushed to hospital
Video : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलीवूडवर शोककळा! शिल्पा शेट्टी भावुक; संजय दत्तसह अनेक सेलिब्रिटी रुग्णालयात पोहोचले

Baba Siddique Death : बाबा सिद्दीकींची हत्या;बॉलीवूड सेलिब्रिटी लीलावती रुग्णालयात पोहोचले, व्हिडीओ व्हायरल

Shilpa Shetty, Raj Kundra, Shilpa Shetty house,
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना घर जप्तीपासून तूर्त दिलासा

लवादासमोरील अपील याचिकाकर्त्यांच्या विरोधात गेल्यास त्या निर्णयाला दोन आठवड्यांची स्थगिती असेल. तसेच, निर्णयाविरोधात शिल्पा आणि राज यांना पुन्हा उच्च न्यायालयात…

Shilpa Shetty and Raj Kundra in High Court against ED notice to vacate house in Juhu
जुहू येथील घर रिकामे करण्याच्या ईडीच्या नोटीसीविरोधात शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा उच्च न्यायालयात

बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात जुहू येथील बंगला आणि पवना येथील फार्महाऊस रिकामे करण्याबाबत ईडीने बजावलेल्या नोटिशीला अभिनेत्री शिल्पा…

Shilpa Shetty and Raj Kundra
बांगलादेशी पॉर्नस्टार रिया बर्डे प्रकरणात नाव आल्यावर राज कुंद्रा म्हणाला, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की…”

Raj Kundra: जे दावे केले जात आहेत, ते सगळे तथ्यहीन असल्याचं राज कुंद्राने म्हटलं आहे.

Shilpa Shetty Post on Ladki Bahin Yojana
Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..” प्रीमियम स्टोरी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लाडकी बहीण योजनेबाबत एक पोस्ट लिहिली आहे जी चांगलीच व्हायरल झाली आहे.

raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?

मुंबईतील जुहू येथील एक निवासी सदनिका, जी सध्या शिल्पा शेट्टीच्या नावावर आहे, पुण्यातील निवासी बंगला आणि कुंद्राच्या नावावरील इक्विटी शेअर्स…

Raj Kundra shares cryptic note amid ponzi scam
ईडीने ९७.७९ कोटींची संपत्ती जप्त केल्यावर राज कुंद्राची पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत लिहिलं, “जेव्हा तुम्हाला…”

ईडीच्या कारवाईनंतर राज कुंद्राने सोशल मीडियावर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

शिल्पा शेट्टी व तिची आई सुनंदा या दोघींचे प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी जातानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

ED Seized Raj Kundra Shilpa Shetty Property Marathi News
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त, नेमकं प्रकरण काय?

ED Seized Raj Kundra Shilpa Shetty Property: शिल्पाच्या नावावर असलेला जुहूमधील एक फ्लॅटही जप्त करण्यात आला आहे.