Page 2 of शिरूर News

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली होती.

डॉ,धनंजय भिसे यांचे ‘मराठी मायबोली’ या विषयावर विशेष व्याख्यान येथील चां. ता. बोरा महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते .

शिरुर पंचक्रोशीचे रामलिंग महाराज हे आराध्य दैवत असून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भव्य अशी यात्रा शिरुर रामलिंग या ठिकाणी भरत असते.

शिरुर तालुक्यातून ६६८४ विद्यार्थी परीक्षा देत आहे . तालुक्यात एकूण १५ परीक्षा केंद्र आहेत .