शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची (Shivsena Udhhav Thackeray) स्थापना २०२३ साली झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. विधान परिषद निवडणुकीची मतमोजनी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले. शिवसेना पक्षाशी बंडखोरी करत शिंदे यांनी बहुसंख्य शिवसेना आमदारांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. राज्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट उदयास आले.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरदेखील दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.


शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी होत विरोधकाची भूमिका बजावत आहे. असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागा त्यांनी जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांना १५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले.


निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४ जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा त्यांनी ४८ मतांनी गमावली. यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. लोकसभा पाठोपाठ उद्धव ठाकरे गटाने मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही विजय मिळवला.


Read More
Maharashtra Election Result: कोपरी पाचपाखाडीमध्ये मतदानात घोळ?
Maharashtra Election Result: कोपरी पाचपाखाडीमध्ये मतदानात घोळ?

Maharshtra Vidhan Sabha Election Result: ठाण्यात टपली मतदानाचे लिफाफे ठेवण्यात आलेले ग्रीन पॅकेट व त्या मतपेटीला सील नसल्याची धक्कादायक बाब…

Shiv Sena thackeray group candidate Shraddha Jadhav expressed confidence in victory for vidhansabha election 2024
शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार श्रद्धा जाधव यांनी विजयाबाबत व्यक्त केला विश्वास | Shradha Jadhav

शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार श्रद्धा जाधव यांनी विजयाबाबत व्यक्त केला विश्वास | Shradha Jadhav

Sanjay Raut : हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान; शिंदेंच्या सेनेचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

संजय शिरसाट यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राऊतांवर गंभीर आरोप केला आहे.

sanjay raut gave a information about Mahavikas aghadis elected MLAs in Mumbai after vidhansabha election 2024 result
मविआच्या निवडून येणाऱ्या आमदारांची मुंबईत व्यवस्था, संजय राऊतांची माहिती | Sanjay Raut

मविआच्या निवडून येणाऱ्या आमदारांची मुंबईत व्यवस्था, संजय राऊतांची माहिती | Sanjay Raut

Thane Public Opinion on vidhansabha election 2024 result
Thane Public Opinion: ठाण्यात सर्वात कमी मतदान, कुणाची चिंता वाढणार, केळकर, जाधव की विचारे?

Thane Public Opinion Sanjay Kelkar vs Avinash Jadhav vs Rajan Vichare: ठाणे शहर मतदारसंघात यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिहेरी लढत…

ShivSena Thackeray group is aggressive over Praniti Shindes decision
Praniti Shinde: सोलापुरात प्रकरण तापलं! प्रणिती शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयाने शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक

Protest Against Praniti Shinde: काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक…

Maharashtra assembly election 2024 exit polls analysis by girish kuber
शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढलेलं मतदान, ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा; कोणते मुद्दे ठरणार निर्णायक?

शिवसेनेचे दोन गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट यांची मतं वाढल्यास राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक…

Uddhav Thackeray Shivsena vs Eknath Shinde Shivsena in Marathi
Uddhav Thackeray Shivsena vs Eknath Shinde Shivsena Exit Poll Updates: जनतेनं कोणत्या शिवसेनेला निवडलं? एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पसंती कुणाला? प्रीमियम स्टोरी

Exit Poll Shinde Shivsena vs Thackeray Shivsena: शिवसेनेत फूट पडल्यापासून खरी शिवसेना कुणाची? यावर बराच खल झाला. दोन्ही गटांकडून आम्हीच…

Sharad Koli UBT Sena Leader Allegations on Praniti and Sushilkumar Shinde
Solapur South : “प्रणिती शिंदेनी भाजपासह हातमिळवणी केली, शिंदेंनी केसाने गळा कापला, आता..” उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचे प्रहार

सोलापूर दक्षिण या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक

How many candidates of these parties are millionaires Maharashtra assembly election 2024
12 Photos
विधानसभा निवडणुकीत करोडपती उमेदवारांची संख्या मोठी, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कोट्यधीश?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार करोडपती आहेत?, याबद्दल जाणून घेऊयात.

Election trend Mumbai, uddhav thackeray, shiv sena, BJP, Eknath shinde, Congress, NCP
मुंबईचा कौल नेहमीच निर्णायक प्रीमियम स्टोरी

मुंबईत यश मिळणारा पक्ष किंवा आघाडीचा राज्याच्या सत्तेचा मार्ग मोकळा होतो. यंदा मुंबईत अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. महायुती आणि…

Uddhav Thackeray holds a grand sabha in bandra east for Varun Sardesai live
Uddhav Thackeray Bandra East Live: वरुण सरदेसाईंसाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीच्या अंगणात सभा

Uddhav Thackeray Bandra East Live: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वांद्रे पूर्वच्या जागेवरून वरूण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांची थेट…

संबंधित बातम्या