Page 40 of शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) News

छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होता, या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली.

महाविकास आघाडीत शिवसेनेला कोणते मतदारसंघ मिळणार, यावरच वसंत मोरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

“निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी सांगितले की, अंबानी व अदानी हे काँग्रेसला टेम्पो भरून पैसे देतात. पंतप्रधानांनी हे सांगितले म्हणजे…

विधान भवनाच्या इमारतीत लिफ्टसमोरच्या लॉबीमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले होते. त्याच ठिकाणी आज आमदार आदित्य ठाकरे आणि देवेंद्र…

नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी सुरु असलेल्या विजेच्या लपंडाव विषयी ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होता.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं.

शिवसेना उबाठा गटाने मुंबईतील गड कायम राखत विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात विजय मिळविला आहे.

महापौर, आमदारकीसारखी पदे भूषवून गुंडशाहीच्या बळावर आजवर त्यांनी कार्यालयावर कारवाई होऊ दिली नव्हती, याकडे फरांदे यांनी लक्ष वेधले.

नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप विधानसभा निवडणुकीत अधिक जागा ओरबाडण्यासाठी केलेला डाव असल्याचे प्रज्ञा सातव म्हणाल्या.

शरद पवार म्हणाले, “आमची काही निवडणुकीवर अजून चर्चा झालेली नाही. आम्ही असं ठरवलंय की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…”

उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधीमंडळ अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झाले…