Ram Kadams question to Uddhav Thackeray over bangladesh issue
Ram Kadam: “बांगलादेशी घुसखोरांकडून मते मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे गप्प आहेत का?”; राम कदम यांचा सवाल

भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “बांगलादेशात आपल्या लोकांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांची हत्या केली…

Bharat Gogawale, Assembly Speaker Rahul Narvekar, Ajay Choudhari Accuses Delay Tactics , Ajay Choudhari, Thackeray group MLAs, mla disqualification
भरत गोगावले यांची याचिका विलंबाच्या उद्देशाने, ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांचा उच्च न्यायालयात दावा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे…

sanjay raut replied to prakash ambedkar
Sanjay Raut : “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “बाबासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार…”

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.

prakash ambedkar eknath shinde uddhav thackeray
Prakash Ambedkar : “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच”, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; उद्धव ठाकरेंबाबत म्हणाले…

Prakash Ambedkar on ShivSena : प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेनेची पारंपरिक मतं शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळत आहेत.

Shivsena UBT Leader Sushma Andhare criticised the government over the Ladki Bahin Yojana
Sushma andhare: लाडकी बहीण योजनेवरुन सुषमा अंधारेंची सरकारवर जहरी टीका

उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पुण्यातील गणेश कला क्रिडा येथे पार पडला. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी भाषण…

Ahmed Shah Abdalis political descendant Amit Shah Uddhav Thackerays criticism
Uddhav Thackeray: “अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह…”; उद्धव ठाकरेंची टीका

उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पुण्यातील गणेश कला क्रिडा येथे पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषण…

Uddhav Thackeray on Amit Shah
Uddhav Thackeray on Amit Shah: “अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज”, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

Uddhav Thackeray on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात सभा घेऊन शिवसेना उबाठा गटावर टीका केली…

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis
Uddhav Thackeray: ‘मी ढेकणाला आव्हान देत नाही’, उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका; म्हणाले…

Uddhav Thackeray: “एकतर मी राहिल किंवा तू राहशील”, असे विधान उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण…

Shiv Sena UBT MP Sanjay Raut Criticized Ruling Party
Sanjay Raut: “निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधील काही लोक तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत”: संजय राऊत

“अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत”, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. सचिन वाझे…

Shivsena UBT Chief Uddhav Thackerays Shiv Sankalp Melava in Pune LIVE
Uddhav Thackeray Live: उद्धव ठाकरेंचा पुण्यातील शिवसंकल्प मेळावा | Live

उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पुण्यातील गणेश कला क्रिडा येथे पार पडत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे…

Shivsena UBT Chief Uddhav Thackeray Meet Advocate Asim Sarode In Pune
Uddhav Thackeray: “पक्ष चिन्ह आणि पक्ष…”; उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर असीम सरोदे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी अँड असीम सरोदे यांची देखील भेट घेतली. उद्धव ठाकरे…

devendra Fadnavis uddhav thackeray (1)
Devendra Fadnavis : “मेरी हिम्मत परखने की गुस्ताखी मत करना”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तर प्रीमियम स्टोरी

उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत दिलेल्या इशाऱ्याला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या