chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray over union budget 2024
Chandrashekhar Bawankule: “उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं,मला बजेट समजत नाही”; बावनकुळेंची टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केली आहे. अशातच आता भाजपा…

nha assurance after thackeray group s agitation against potholes on nashik mumbai highway
नाशिक-मुंबई महामार्ग ३१ जुलैपर्यंत सुस्थितीत; ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आश्वासन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाने दोन, तीन आठवड्यांपासून आंदोलनाचे सत्र आरंभले आहे.

thackeray group nominated Kedar Dighe against CM Eknath Shinde in Kopri Pachapkhadi
13 Photos
धर्मवीर भाग दोनच्या ट्रेलरवरून राजकारण तापलं, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी घेतला आक्षेप, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

केदार दिघे म्हणाले, काही महिन्यांपासून तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू, असं सांगत आहेत, याचा अर्थ….

Uddhav Thackeray Kundali Predictions For Vidhan Sabha Elections
उद्धव ठाकरेंना पक्षातील बरोबरी करू पाहणाऱ्या ‘या’ मंडळींपासून राहावे लागेल सावध! ज्योतिषतज्ज्ञांचा इशारा, म्हणाले, “वायफळ…” फ्रीमियम स्टोरी

Uddhav Thackeray Astrology: राजकारणात संयमाने व शांतपणे घेतलेले निर्णय योग्य ठरतात हे शिवसेनेत फूट पाडणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले…

waghnakh in satara uddhav thackeray faction
Shivaji Maharaj Waghnakh: “मिंधे-फडणवीसांनी पिसाळ-खोपड्यांप्रमाणे…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; वाघनखांवरून टीकास्र!

Shivaji Maharaj Waghnakh: लंडनमधील म्युझियममधून साताऱ्यात आणण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

uddhav thackeray on maratha reservation
Uddhav Thackeray : ‘मुंबईला अदाणी सिटी करण्याचा मोदी-शाहांचा डाव’, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

Uddhav Thackeray : धारावीचा पुर्नविकास करण्यासाठी अदाणी समूहाला राज्य सरकारने वाढीव टीडीआर दिल्याचे सांगून शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे…

Arun Sawant gave a response to Ambadas Danvens criticism of the government over the Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजनेवरुन अंबादास दानवेंची सरकारवर टीका; अरुण सावंत यांचा पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर आता विरोधी…

Sanjay Raut criticized mahayuti and made a new demand on Ladka Bhau Yojana
Sanjay Raut on Mahayuti: बहिणीवर अन्याय का? लाडका भाऊ योजनेवरून संजय राऊतांनी केली नवी मागणी

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’नंतर सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये बारावी पास तरुणांना सहा हजार तर पदवीधारकांना १० हजार…

Eknath shinde Kangana Ranaut
Kangana Ranaut : “पुढाऱ्यांनी राजकारण करू नये तर गोलगप्पे विकावे?” एकनाथ शिंदेंसाठी कंगना रणौत मैदानात; शंकराचार्यांना म्हणाल्या…

Kangana Ranaut on Swami Avimukteshwaranand : अविमुक्तेश्वरानंद यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

NCP Sharadchandra Pawar party chief Sharad Pawar say about Jayant Patil
Sharad Pawar on Jayant Patil: “रणनीतीमध्ये मतभिन्नता”, शरद पवारांनी सगळंच सांगितलं

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर…

संबंधित बातम्या