Page 4 of शिवेंद्रराजे भोसले News

लोकांचं प्रेम असताना निवडणुकीत पराभूत होता याचं आत्मचिंतन करा असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंना लगावला आहे.

सभेत असे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे छायाचित्र झळकवणे हे योग्य नाही. ज्यांनी असे प्रकार केले असतील त्यांनी महाराष्ट्र सोडून इतरत्र निघून…

छत्रपतींच्या घराण्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्याचे पडसाद आज सर्वत्र उमटले.

साताऱ्यात माध्यमांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अफजलखान हा काही देव नव्हता, स्वराज्यावर चालून आलेला तो एक सरदार होता.

सहकारी साखर कारखाने सक्षमपणे चालू राहावेत आणि त्यामाध्यमातून शेतकऱ्यांची अधिकाधिक आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केंद्र सरकारने राबवाव्यात अशी…

पठारावर नेहमीसारखा फुलांचा बहर यावा म्हणून कुंपण हटवणे आवश्यक होते. त्यासाठी शिवेंद्रराजेंनी कुंपण हटवण्याची मागणी केली होती.

ज्यांना जनतेने आधीच पालिकेच्या राजकारणातून निवृत्त केले आहे त्यांनी सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी असले चोंबडे सल्ले देऊ नयेत असे…

साताऱ्याच्या विकासासाठी आणि पक्षाची दुभंगलेली ताकद वाढवण्यासाठी या दोन्ही राजांना एकत्र आणण्याचा विडा बावनकुळे यांनी उचलला आहे.

“निवडणूक लागली की नाटकं, नौटंकी, पप्पी घेणे, मिठ्या मारणे…”, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजेंनी मारला.

शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या काळात सातारा नगरपालिकेच्या टेंडरमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

“नुसतं मंत्र्यांना भेटून फोटो काढून आणि त्यांचा चहा पिऊन विकास होत नसतो हे सातारकरांना चांगलंच माहिती आहे. नुसतं फोटोसेशन करू…