सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे.सातारा जिल्हा हा पूर्वीसारखा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही असे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेने हद्दवाढ भागात आकारलेल्या घरपट्टीच्या अनुषंगाने शुक्रवारी आक्रमक होत् उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने साताऱ्याची लूट…