BJP trying to unite both Satar`s leader Udayanraje Bhosale Shivendra Raje Bhosale for upcoming municipal corporation election
साताऱ्यात दोन्ही राजांनी एकत्र येण्याची भाजपची सूचना; पालिका निवडणूक पक्षचिन्हावर लढविण्यास पक्ष ठाम

साताऱ्याच्या विकासासाठी आणि पक्षाची दुभंगलेली ताकद वाढवण्यासाठी या दोन्ही राजांना एकत्र आणण्याचा विडा बावनकुळे यांनी उचलला आहे.

Shivendra raje Udayanraje
“सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी”, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल; म्हणाले, “कमिशनमधून किती मलिदा…”

“निवडणूक लागली की नाटकं, नौटंकी, पप्पी घेणे, मिठ्या मारणे…”, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजेंनी मारला.

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale
“…तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारेन”, उदयनराजेंच्या वक्तव्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, “कडेलोट…”

शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या काळात सातारा नगरपालिकेच्या टेंडरमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

shivendra raje slams Udayanraje bhosale
…तर लोकसभेला पराभूत कसे झालात?; भ्रष्टाचाराचा उल्लेख करत शिवेंद्रराजेंची उदयनराजेंविरोधात लांबलचक फेसबुक पोस्ट

“नुसतं मंत्र्यांना भेटून फोटो काढून आणि त्यांचा चहा पिऊन विकास होत नसतो हे सातारकरांना चांगलंच माहिती आहे. नुसतं फोटोसेशन करू…

cm eknath shinde trying to build loyal force by funding Sugar factory and yarn mill in marathwada
परभणी सेनेची ताकद असल्याने बंडाळीची परिणामकारकता शून्य;औरंगाबाद, उस्मानाबादमधील बंडाळीला स्थानिक कारणेही

मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी या तीन जिल्ह्यांत शिवसेनेची ताकद एकवटलेली आहे.

shivendra raje
लवकरच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील -शिवेंद्रसिंहराजे

राज्यात लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत यावे अशी सर्व भाजप आमदारांची इच्छा आहे.

Shashikant Shinde udayan raje and shivendra raje
सातारा : पालिका निवडणुकीत उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात तगडा पर्याय देण्यासाठी हालचालींना वेग!

महाविकासआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा आमदार शशिकांत शिंदे यांच्‍या उपस्‍थितीतील बैठकीत निर्धार

Sambhajiraje Chhatrapati & Shivendraraje Bhosale meet in Satara
Rajya Sabha Election: राज्यसभा उमेदवारीवरुन आरोप-प्रत्योराप सुरु असतानाच संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट; चर्चांना उधाण

संभाजीराजे छत्रपती आणि आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट; पण या भेटीमागे दडलंय काय?

संबंधित बातम्या