Page 2 of शिवजयंती २०२५ News

समाजात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर, इतिहासातील स्त्रीशक्तीचा जागर व्हावा, या हेतूने शिवजयंतीनिमित्ताने स्वराज्य सौदामिणी ताराराणी हा स्त्रीशक्तीला समर्पित सजीव…

मध्यरात्री सांगलीतील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ फटाययांच्या आताषबाजीमध्ये महिलांच्या पाळणा गीतांने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

पारंपारिक वाद्य लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : मराठी अभिनेत्रीने ‘शिवजयंती’निमित्ताने लिहिलेली ‘ही’ खास पोस्ट वाचा…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

शिवजयंतीचे औचित्य साधून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची घोषणा त्याने कालच केली होती.

शिवजयंती महोत्सव समिती पुणेच्या वतीने लालमहाल येथून भव्यदिव्य मिरवणुक काढण्यात आली.

शिवजयंती उत्सव समिती शिरूर यांच्या वतीने आपटे यांचे ‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन शास्त्र ‘ या विषयावर व्याख्यान झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता या मार्गांवरून मिरवणुका काढल्या जाणार आहेत.

मिरवणुकीची सांगता होईपर्यंत मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल लागू राहणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

Battle of Basrur History: बसरूरची स्वारी ही मराठा आरमाराची पहिली ओळख होती. ज्याचे दूरगामी परिणाम झाले.

शिवजयंतीच्या निमित्ताने जिजाऊ ब्रिगेडच्या दीपोत्सव तर सकल मराठा समाज यांच्या वतीने पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या…