Page 665 of शिवसेना News
शिवसेना नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना डावलून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात…
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या महाराष्ट्रातील कारवायांवरून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करून केलं आहे विधान; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली टीका
शिवसेना नेते संजय राऊत यांचं विधान ; “हवेची दिशा बदललेली आहे, तीन वर्षे तीच रहाणार आहे.” असंही म्हणाले आहेत.
भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, असे म्हटले. यावर…
“बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील? याची कल्पना फक्त जे आता बाहेर राहून केवळ बघत आहेत, त्यांनाच येऊ शकते.” असंही…
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या स्वातंत्र्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय.
त्रिपुरातील घटनेवर महाराष्ट्रात निघणाऱ्या मोर्चांच्या पाठिशी भाजपा असल्याच्या संजय राऊतांच्या विधानावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे.
संजय राऊत यांनी औरंगाबादमध्ये बोलताना भाजपा आणि मनसेवर टीका केली आहे.
नोटबंदीच्या निर्यणाबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रविवारी सकाळी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात एका नगरसेवकाच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा इशारा त्यांनी…