Associate Sponsors
SBI

Page 697 of शिवसेना News

Shivsena, Saamana Editorial, BJP, Devendra Fadanvis, Marathwada
“आम्ही २५-३० वर्ष उबवणी केंद्र उघडलं होतं, नको ती अंडी उबवली”, बारामतीत उद्धव ठाकरेंची टोलेबाजी!

बारामती दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात बोलताना जुना मित्रपक्ष भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

pope francis and modi
“…तर राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता”; मोदी-पोप भेटीवरुन शिवसेनेचा ‘भक्तां’ना टोला

भाजपाने पोप तसेच ख्रिस्ती समुदायाविषयीचे हे विचार सदैव कायम ठेवावे, इतकीच जगाची अपेक्षा आहे, असा टोलाही शिवसेनेनं लगावलाय.

आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही, आमच्याकडे… : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर भाष्य करताना थेट राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना…

महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; देगलूर, दादरा-नगर हवेलीत चुरशीची लढत!

देशात आज (३० ऑक्टोबर) एकूण ३ लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक (By-Elections) होत आहे.

महाराष्ट्रात गांजा-अफुची शेती पिकते आणि ते कापून आम्ही आमच्या गच्ची-टेरेसवर ठेवतो, असं… : संजय राऊत

सध्या जणुकाही महाराष्ट्रात गांजा-अफुची शेती पिकते आणि आम्ही हा गांजा-अफु आमच्या गच्चीवर, टेरेसवर ठेवतो असं चाललं असल्याचं मत व्यक्त केलंय.

sanjay raut on savarkar
“ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात अंगावर एक चरोटाही घेतला नाही, असे लोक सावरकरांचा…”, संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर म्हणून उल्लेख करणाऱ्यांवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

“ …अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय ”

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची टीका ; “कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं …” असंही म्हणाल्या आहेत.

sachin sawant meets uddhav thackeray
प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; तर्क-वितर्कांना उधाण!

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे.

कामगार नेते कृष्णा देसाईंची हत्या, मुंबईतली पोटनिवडणूक अन् शिवसेनेचा पहिला आमदार; ५१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी काय घडलं होतं?

शिवसेनेचं विधीमंडळातील राजकारण आजच्याच दिवशी बरोबर ५१ वर्षांपूर्वी सुरू झालं. कामगार नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यानंतर परळ विधानसभा मतदारसंघात…

जळगावात एकनाथ शिंदेंच्या गुप्त दौऱ्याची चर्चा; एक आमदार आणि मंत्री सोडून कुणालाही थांगपत्ता नाही; नेमकं काय घडलं?

जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑक्टोबर) पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे.

pravin darekar on sanjay raut
“माझं संजय राऊतांना थेट आव्हान आहे, त्यांनी…”, प्रविण दरेकरांनी पत्रकार परिषदेत साधला निशाणा!

भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.