Associate Sponsors
SBI

Page 698 of शिवसेना News

Raut Modi
भारत-पाकिस्तान सामन्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारला टोला; राऊत म्हणाले, “क्रिकेट खेळून…”

राऊत यांनी काही वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीचा संदर्भ दिला.

Supreme court suo motu cognizance lakhimpur kheri incident shiv sena mp sanjay raut
महाविकासआघाडीतील मंत्र्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नका, तर… : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेनंतरही प्रत्युत्तर न देणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

Sanjay raut new
“काही लोक गांजा मारून काम करतात असं दिसतंय; बेताल बडबडणाऱ्यांची NCB ने आता नार्कोटेस्ट करावी”

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर विरोधकांकडून होत असलेल्या टीकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं विधान

अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

शरद पवार यांना अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? असा सवाल किरीट सोमय्या…

“ तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे …” ; पवारांच्या विधानानंतर फडणवीसांचं ट्विट!

“साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !” असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

“ आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोनदा गोंधळ झालाय ; साहेब…, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना! ”

दसरा मेळाव्यातील भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी साधला निशाणा.

“ …तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला देखील झालो असतो ” ; उद्धव ठाकरेंचं विधान!

“ज्यांना अजुनही वाटतं ते मुख्यमंत्री आहेत, राहिला असतात…” असं म्हणत फडणवीसांवर देखील साधला निशाणा