Page 701 of शिवसेना News
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/10/Uddhav-Thackeray-Devendra-Fadnavis.jpg?w=310&h=174&crop=1)
भाजपाने शिवसेनेला चांगलाच झटका दिलाय. भाजपने शिवसेनेच्या माजी आमदारालाच गळ लावलाय आणि उमेदवारीही जाहीर केलीय.
![shivsena-mp-vinayak-raut-mistakenly-said-cm-ashok-chavan-instead-of-uddhav-thackeray-gst-97](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/10/WhatsApp-Image-2021-10-03-at-1.24.34-PM-1.jpeg?w=310&h=174&crop=1)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत याचा एका शिवसेना नेत्यालाच विसर पडला आहे, अशी टीका सध्या राज्यभर होत आहे.
![Dont say ex minister Chandrakant Patil suggestive at pune event](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/Chandrakant-Patil.jpg?w=310&h=174&crop=1)
आशिष शेलार यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकांसंदर्भात केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.
![uddhav thackeray on congress indira gandhi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/10/uddhav-thackeray-on-congress-indira-gandhi.png?w=310&h=174&crop=1)
पंजाबमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेनेकडून काँग्रेसला देखील अप्रत्यक्षपणे सुनावण्यात आलं आहे.
![Chhagan Bhujbal, Suhas Kande](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/chagan-kande-1.jpg?w=310&h=174&crop=1)
नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेईना, पत्रकार परिषदमध्ये सुहास कांदे यांचे भुजबळांवर नवे आरोप
![ashish-shelar-targets-mumbai-mayor-kishori-pednekar-gst-97](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-30-at-12.11.09-PM.jpeg?w=310&h=174&crop=1)
आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे.
![Ashish Shelar accuses Thackeray government over corona restrictions](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/ashish-shelar-uddhav-1.jpg?w=310&h=174&crop=1)
“वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असा सवाल देखील केला आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/Sanjay-raut-new.jpg?w=310&h=174&crop=1)
“तुम्ही कितीही आपटली तरी ठाकरे सरकारचा केसही वाकडा करू शकणार नाहीत”, असा टोला देखील विरोधकांना लगावला आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/Shivsena-jalgon.jpg?w=310&h=174&crop=1)
मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधले.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/Fadnvis-new-2.jpg?w=310&h=174&crop=1)
नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली माहिती; ठाकरे-फडणवीस भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
![gajanan chinchwade](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/gajanan-chinchwade.jpeg?w=310&h=174&crop=1)
खेल अभी बाकी है मेरे दोस्त…अस म्हणत भाजपाचा महाविकास आघाडीला इशारा
![Uddhav-Thackeray](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/Uddhav-Thackeray-2-1-2.jpg?w=310&h=174&crop=1)
साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत