Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? रोज गंगेत स्नान करुन पाप करतात; संजय राऊत भाजपावर संतापले

डर्टी पॉलिटिक्स…आणि हे करणारे भाजपाचे डर्टी १२ आहेत, संजय राऊतांची टीका

Shivsena, Sanjay Raut, Saamana Editorial, PM Narendra Modi, Amit Shah,
मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा, सामना अग्रलेखात उल्लेख; राऊत म्हणाले…

केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे काम करत असून आपल्या राजकीय मालकांचे बेकायदेशीर हुकूम मानीत आहेत अशी टीका सामना अग्रलेखात…

Shivsena, Sanjay Raut, IT Raid, BMC, Standing Committee Chairman Yashwant Jadhav
“पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील,” शिवसेना नेत्याच्या घरावर IT ने धाड टाकल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

महिन्याभरात पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, संजय राऊतांची माहिती

BJP, Kirit Somaiya, Maharashtra Government, Mahavikas Aghadi,
ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांची यादी घेऊन सोमय्या दिल्लीला जाणार; ट्वीट करत म्हणाले…

किरीट सोमय्यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली आहेत

मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पहाटेच इन्कम टॅक्सचं पथक दाखल; चौकशी सुरु

प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी दाखल

aadiyta thackeray mocks devendra fadnavis
आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्रात ज्यांना महत्त्व नाही, त्यांच्या पक्षातही…”!

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

disha salian Case Shivsena vs BJP
“सत्तेच्या खुर्च्या उबवून ज्यांच्या शरीरात…”; दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे-पाटलांवर हल्लाबोल

दिशा सालियन प्रकरणावरुन सध्या राज्यात भाजपा आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं चित्र दिसत असतानाच शिवसेनेनं यासंदर्भात भाष्य केलंय.

NCP, Nawab Malik, Shivsena, Sanjay Raut
नवाब मलिकांच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही लढाई…”

दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे

विश्लेषण : शिवाजी पार्कचा कायापालट? काय आहे वर्षा जल संचयन प्रकल्प?

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे शिवाजी पार्क वर्षा जल संचयन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची नवी ठिणगी पडण्याची चिन्हे…

रायगडमध्ये शिवसेना आमदारांनी पुकारलं बंड? उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला गैरहजर; जाहीर केली नाराजी

शिवसेनेचे पदाधिकारीही या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.

kirit somaiya And CM
“मी थोतांड उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कालच मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले की…”; सोमय्यांचा गंभीर आरोप

“गेल्या आठ दिवसात संजय राऊत यांनी चार वेगवेगळे आरोप केले परंतु त्यांनी एकही कागद दाखविला नाही.”

“काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण पाठीमागे..” ; देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला

“छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आलेली आहे”, असंही बोलून दाखवलं आहे.

संबंधित बातम्या