Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Aaditya Thakrey
“जेवढा हे केंद्रातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील..”, आदित्य ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा!

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं छापेमारी केल्यानंतर त्यावर टीका केली आहे.

खासदार संजय मंडलिक यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने फेटाळली लोकसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका

कोल्हापूरमधील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

CM uddhav
“राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो…”; भाजपा आमदाराचा तोल सुटला

नवाब मलिक प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना भाजपा आमदाराचा तोल सुटला

“१९९३ च्या बॉम्ब स्फोटानंतरची बाळासाहेब ठाकरेंची भाषणं आता आम्ही मोठ्या प्रमाणावर ऐकवणार” ; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर निशाणा!

“आता उद्धव ठाकरे , शिवसेना ती भूमिका घेणार का? ”, असा सवालही चंद्रकांत पाटील केला आहे.

uddhav thackeray on aaditya thackeray
आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्याविषयी उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “बाळासाहेब मला म्हणायचे…”!

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याविषयी भूमिका मांडली आहे.

Ajit Pawar reply to Chandrakant Patil
‘सरकार लवकरच पडणार’ या भाजपाच्या दाव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले “गेली सव्वादोन वर्ष…”

अजित पवारांनी भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्याकडून एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांवर प्रतिक्रिया दिली.

Shivsena Slams BJP
शिवसेनेनं भाजपाची तालिबानशी केली तुलना; म्हणाले, “आता सुरुवात झालीच आहे तर…”

“चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल.”

uddhav thackeray on ed inquiry bjp
ईडीच्या धाडींवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “जणूकाही महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका…”!

“प्रत्येकाचे दिवस असतात, दिवस बदलतात”, असा सूचक इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाला दिला आहे.

uddhav thackeray on balasaheb thackeray shivsena
शिवसेनेचा स्वभाव खरंच बदललाय का? उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “बाळासाहेबांचा काळ हा…”!

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या बदललेल्या स्वरूपावर लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाष्य केलं आहे.

uddhav thackeray on bjp new
“तुम्हाला सगळंच पाहिजे, मग आम्ही धुणी-भांडी करायची का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल!

भाजपासोबत पुन्हा युती शक्य आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सूचक उत्तर दिलं आहे.

cm uddhav thackeray
मंत्रालयात कधीपासून काम सुरू करणार? अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं खोचक उत्तर; म्हणाले, “मी पुन्हा येईन सांगून…”!

लोकसत्ताच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

संबंधित बातम्या