“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं”, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा! आशिष शेलार यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकांसंदर्भात केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2021 14:07 IST
“आज इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते, तर…”, पंजाबमधील परिस्थितीवर शिवसेनेची भूमिका! पंजाबमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेनेकडून काँग्रेसला देखील अप्रत्यक्षपणे सुनावण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2021 08:26 IST
भुजबळ यांचे ‘पालकमंत्री’ पद काढावे – शिवसेना आमदार सुहास कांदे, माझ्या दृष्टीने वाद संपला – भुजबळ नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेईना, पत्रकार परिषदमध्ये सुहास कांदे यांचे भुजबळांवर नवे आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 18:30 IST
“तेच कंत्राटदार…तिच थूकपट्टी..कसं पटणार मुंबईकरांना?”, आशिष शेलारांचा महापौरांवर निशाणा आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 12:59 IST
वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल, हे शिवसेनेचे धंदे – शेलार “वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असा सवाल देखील केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2021 15:39 IST
गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही? – संजय राऊत “तुम्ही कितीही आपटली तरी ठाकरे सरकारचा केसही वाकडा करू शकणार नाहीत”, असा टोला देखील विरोधकांना लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2021 22:08 IST
जळगाव जिल्ह्यात भाजपाला धक्का; ११ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश! मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधले. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2021 21:31 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत काल झालेल्या भेटीबाबत फडणवीसांचा आज खुलासा, म्हणाले… नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली माहिती; ठाकरे-फडणवीस भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2021 14:28 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला खिंडार; जिल्हा प्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश खेल अभी बाकी है मेरे दोस्त…अस म्हणत भाजपाचा महाविकास आघाडीला इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2021 18:13 IST
“ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक ‘शक्ती कपूर’…”, भाजपाचा सरकारवर निशाणा! साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 18:34 IST
“उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याआधी भाजपासोबत आलं पाहिजे; अडीच वर्ष फडणवीसांना मुख्यमंत्रीपद द्यावं” शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 16:26 IST
शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, तर त्यांना काढलं होतं – रामदास आठवले अनंत गीतेंनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन रामदास आठवलेंचा शिवसेनेला सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 16:26 IST
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
Vasubaras 2024 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Politics : “देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि..”, वंचित बहुजन आघाडीचा दावा प्रीमियम स्टोरी
पिसाळलेल्या हत्तीसमोर अचानक रिक्षा झाली उलटी, पाहा चालकासह प्रवाशांनी कसा वाचवला जीव; थरारक Video Viral
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाचा ‘लेडी लखोबा लोखंडे’ला दणका! लग्न न करताच पोटगीच्या नावाखाली तिघांना गंडा, जामीन फेटाळला
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल; चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे निर्देश!
IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर ‘बॅझबॉल’ शैलीत मालिका विजय, ऐतिहासिक विजयासह घरच्या मैदानावर केला विक्रम