narayan rane on aaditya thackeray
“आदित्य ठाकरे माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री” म्हणत नारायण राणेंनी दिला ‘हा’ सल्ला!

नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना म्हणतात, “कर्तबगार मंत्री म्हणून…”, चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी दिला सल्ला

Narayan Rane center Nilesh Rane criticizes Vinayak Raut from chipi Airport
Chipi Airport : “ज्यांनी विरोध केला ते स्टेजवरच आहेत, किती भांडं फोडायचं?” उद्घाटन कार्यक्रमातच नारायण राणेंचा सवाल!

चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी नारायण राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला – उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार

“पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं” असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

vinayak raut on narayan rane
Chipi Airport : “आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार”, विनायक राउतांचा नारायण राणेंवर पलटवार!

नारायण राणेंनी चिपी विमानतळावरून शिवसेनेवर केलेल्या टीकेला विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP Shivsena
NCB, ईडीला मदत करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पाठवा; शिवसेनेचा खोचक टोला

” कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपाने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत.”

income tax raid
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील आयकर विभागाच्या छाप्यावरुन संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा; म्हणाले, “अपना टाईम…”

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी या कारवाईवरुन भाजपाला इशारा दिलाय.

BJP Shivsena
“त्यांचे १०५ आमदार निवडून आले, पण…”; ‘त्या’ दाव्यावरुन शिवसेनेनं फडणवीसांना डिवचलं

“पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या.”

Modi Shivsena
केंद्र आता या संकटासाठी कोणाकडे बोट दाखवणार?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

पाणी नाकातोंडात जाईल एवढी गंभीर स्थिती होईपर्यंत केंद्र सरकार काय करीत होते, हा प्रश्न उरतोच असं म्हणत शिवसेनेनं टीका केलीय.

“लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं”, मविआची महाराष्ट्रात राज्यव्यापी बंदची हाक

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकासआघाडीने राज्यव्यापी बंदी हाक दिलीय.

स्थानिक उमेदवार नाकारणं शिवसेनेला भोवलं? पालघरमघ्ये राजेंद्र गावितांना धक्का, मुलाचा पराभव!

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

mumbai-siddhivinayak-temple-to-reopen-from-oct-7-gst-97
मुंबई : सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुलं, ‘हे’ असतील नियम

‘या’ नियमांसह प्रभादेवी येथील प्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुलं केलं जाईल.

संबंधित बातम्या