लखीमपूर खेरीसारखी हिंसाचाराची घटना महाराष्ट्र, बंगालमध्ये घडली असती तर भाजपाने…; ‘रक्त महोत्सव’ म्हणत शिवसेनेची टीका “देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतकऱ्यांचीच पोरे मरत आहेत. त्या जवानांच्या कुटुंबांवर गाडय़ा घालून मारण्याचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 08:25 IST
“ राहुल गांधी म्हणाले वादळ येणार आणि… ” ; संजय राऊत यांचं भेटीनंतर सूचक विधान! “काँग्रेसशिवाय या देशात विरोधी पक्षांचं एक पान देखील हलू शकत नाही.” असंही राऊत यांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 5, 2021 21:47 IST
निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडताना दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा…, अशोक चव्हाणांचं शिवसेनेच्या माजी आमदाराला प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेत शिवसेनेला रामराम ठोकणारे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 16:11 IST
मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडलेल्या विनायक राऊतांना निलेश राणेंचा टोला, म्हणाले, “टोपी तरी धड….” ‘त्या’ विधानानंतर विनायक राऊतांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या राणेंनी टीकेची मोठी संधी मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 14:16 IST
भाजपाचा शिवसेनाला झटका, पक्षप्रवेशाआधीच ‘या’ माजी आमदाराला उमेदवारी जाहीर भाजपाने शिवसेनेला चांगलाच झटका दिलाय. भाजपने शिवसेनेच्या माजी आमदारालाच गळ लावलाय आणि उमेदवारीही जाहीर केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 13:43 IST
शिवसेनेच्या विनायक राऊतांनाच उद्धव ठाकरेंचा विसर! म्हणाले, मुख्यमंत्री अशोक चव्हाण… राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत याचा एका शिवसेना नेत्यालाच विसर पडला आहे, अशी टीका सध्या राज्यभर होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 16:49 IST
“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं”, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा! आशिष शेलार यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकांसंदर्भात केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2021 14:07 IST
“आज इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते, तर…”, पंजाबमधील परिस्थितीवर शिवसेनेची भूमिका! पंजाबमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेनेकडून काँग्रेसला देखील अप्रत्यक्षपणे सुनावण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2021 08:26 IST
भुजबळ यांचे ‘पालकमंत्री’ पद काढावे – शिवसेना आमदार सुहास कांदे, माझ्या दृष्टीने वाद संपला – भुजबळ नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेईना, पत्रकार परिषदमध्ये सुहास कांदे यांचे भुजबळांवर नवे आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 18:30 IST
“तेच कंत्राटदार…तिच थूकपट्टी..कसं पटणार मुंबईकरांना?”, आशिष शेलारांचा महापौरांवर निशाणा आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 12:59 IST
वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल, हे शिवसेनेचे धंदे – शेलार “वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असा सवाल देखील केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2021 15:39 IST
गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही? – संजय राऊत “तुम्ही कितीही आपटली तरी ठाकरे सरकारचा केसही वाकडा करू शकणार नाहीत”, असा टोला देखील विरोधकांना लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2021 22:08 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Chhagan Bhujbal : आता तुमची पुढची भूमिका काय? छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “निर्णय घेण्यासाठी माझी…”
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
मुंबई : महानगरपालिकेतील लिपिक पदाची परीक्षा पुढील आठवड्यात, २ ते ६ आणि ११ ते १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणार
Blood Letter : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजपा महिला आघाडीने रक्ताने पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र, दिल्या ‘या’ घोषणा