महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; देगलूर, दादरा-नगर हवेलीत चुरशीची लढत! देशात आज (३० ऑक्टोबर) एकूण ३ लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक (By-Elections) होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 09:23 IST
“ सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो, कलेक्टर आहे तो शिवसेनेचा ” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका; जाणून घ्या आणखी काय म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 20:35 IST
महाराष्ट्रात गांजा-अफुची शेती पिकते आणि ते कापून आम्ही आमच्या गच्ची-टेरेसवर ठेवतो, असं… : संजय राऊत सध्या जणुकाही महाराष्ट्रात गांजा-अफुची शेती पिकते आणि आम्ही हा गांजा-अफु आमच्या गच्चीवर, टेरेसवर ठेवतो असं चाललं असल्याचं मत व्यक्त केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 28, 2021 11:33 IST
“ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात अंगावर एक चरोटाही घेतला नाही, असे लोक सावरकरांचा…”, संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका! स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर म्हणून उल्लेख करणाऱ्यांवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 08:35 IST
“ …अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय ” भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची टीका ; “कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं …” असंही म्हणाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2021 19:00 IST
प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; तर्क-वितर्कांना उधाण! काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 20:06 IST
कामगार नेते कृष्णा देसाईंची हत्या, मुंबईतली पोटनिवडणूक अन् शिवसेनेचा पहिला आमदार; ५१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी काय घडलं होतं? शिवसेनेचं विधीमंडळातील राजकारण आजच्याच दिवशी बरोबर ५१ वर्षांपूर्वी सुरू झालं. कामगार नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यानंतर परळ विधानसभा मतदारसंघात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 15:33 IST
जळगावात एकनाथ शिंदेंच्या गुप्त दौऱ्याची चर्चा; एक आमदार आणि मंत्री सोडून कुणालाही थांगपत्ता नाही; नेमकं काय घडलं? जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑक्टोबर) पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 13:23 IST
“माझं संजय राऊतांना थेट आव्हान आहे, त्यांनी…”, प्रविण दरेकरांनी पत्रकार परिषदेत साधला निशाणा! भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 18:24 IST
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणींत वाढ; ईडीनं पुन्हा बजावलं समन्स! शिवसेना खासदार भावना गवळी यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 13:19 IST
भारत-पाकिस्तान सामन्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारला टोला; राऊत म्हणाले, “क्रिकेट खेळून…” राऊत यांनी काही वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीचा संदर्भ दिला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2021 11:55 IST
महाविकासआघाडीतील मंत्र्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नका, तर… : संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेनंतरही प्रत्युत्तर न देणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 11:08 IST
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
याला म्हणतात आईचा धाक! भर गर्दीत तरुणी कंबर हलवत करत होती डान्स; तेवढ्यात आई आली अन्…VIDEO पाहून पोट धरुन हसाल
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
Guardian Minister : रायगड व नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय!
एसटी निविदेत घोटाळा उघड, पुन्हा प्रक्रियेची समितीकडून शिफारस; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष फ्रीमियम स्टोरी