Associate Sponsors
SBI

अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

शरद पवार यांना अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? असा सवाल किरीट सोमय्या…

“ तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे …” ; पवारांच्या विधानानंतर फडणवीसांचं ट्विट!

“साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !” असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

“ …आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदी निवड झाली ” ; शरद पवारांनी सांगितलं ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं!

“ माझी फडणवीसांना विनंती ही आहे, की कृपा करून…” असं देखील म्हणाले आहेत.

“ आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोनदा गोंधळ झालाय ; साहेब…, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना! ”

दसरा मेळाव्यातील भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी साधला निशाणा.

“ …तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला देखील झालो असतो ” ; उद्धव ठाकरेंचं विधान!

“ज्यांना अजुनही वाटतं ते मुख्यमंत्री आहेत, राहिला असतात…” असं म्हणत फडणवीसांवर देखील साधला निशाणा

“ तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे ” ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा!

“टकरा मारा, मुसंड्या मारा… डोकी फुटतील पण अजिबात तडा जाणार नाही.”, असंही म्हणाले आहेत.

“ड्र्ग्जचा पैसा दहशतवाद्यांना मिळतो”, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर राऊतांचा सवाल, “मग मोदी सरकारने नोटाबंदी….”

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ड्र्ग्जचा पैसा दहशतवाद्यांना मिळतो या सरसंघचालक भागवत यांच्या वक्तव्यावर सवाल केलाय.

सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना न्यायालयाचा झटका

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. न्यायालयाने अडसूळ यांना ईडी कारवाईपासून…

Adr report 14 parties Shivsena 111 crore electoral bonds
शिवसेना देशातला दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष; इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले ‘इतके’ कोटी

पोल राइट ग्रुपच्या अहवालानुसार, २०१९-२० मध्ये देशभरातील ४२ प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न ८७७.९५७ कोटी रुपये होते.

Road Work
“शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे आहेत म्हणून…”; १२०० कोटींच्या टेंडरवरुन मनसेचा धक्कादायक आरोप

या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेचा रोल काय आहे हे जाहीर करावं, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.

संबंधित बातम्या