Associate Sponsors
SBI

संजय राऊत म्हणतात “ बंद मै कभी कभी ऐसा हो जाता है…”

जाणून घ्या नेमकं कोणत्या घटनेबद्दल बोलले आहेत.; मग तो अतिरेक देखील राज्य पुरस्कृत होता का? असा सवाल देखील केला आहे.

BJP NCP
‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट : भुसावळमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

या हणामारीमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप केले जातायत.

MNS NCP
“महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला मनसेचा विरोध आहे मग…”; राष्ट्रवादीचा खोचक सवाल

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये केलीय.

Raut BJP
“बंद मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी…”; संजय राऊत यांचं भाजपाला थेट आव्हान

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या प्रकरणानंतर आज राज्यामध्ये महाविकास आघाडीने बंदची घोषणा केलीय.

Maharashtra Bandh 2021, Maharashtra Bandh 2021 on Lakhimpur Kheri Violence
Maharashtra bandh live Updates : केंद्रात मोघलांचं सरकार, शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही : सुप्रिया सुळे

बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.

narayan rane on aaditya thackeray
“आदित्य ठाकरे माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री” म्हणत नारायण राणेंनी दिला ‘हा’ सल्ला!

नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना म्हणतात, “कर्तबगार मंत्री म्हणून…”, चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी दिला सल्ला

Narayan Rane center Nilesh Rane criticizes Vinayak Raut from chipi Airport
Chipi Airport : “ज्यांनी विरोध केला ते स्टेजवरच आहेत, किती भांडं फोडायचं?” उद्घाटन कार्यक्रमातच नारायण राणेंचा सवाल!

चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी नारायण राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला – उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार

“पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं” असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

vinayak raut on narayan rane
Chipi Airport : “आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार”, विनायक राउतांचा नारायण राणेंवर पलटवार!

नारायण राणेंनी चिपी विमानतळावरून शिवसेनेवर केलेल्या टीकेला विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP Shivsena
NCB, ईडीला मदत करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पाठवा; शिवसेनेचा खोचक टोला

” कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपाने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत.”

संबंधित बातम्या