अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील आयकर विभागाच्या छाप्यावरुन संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा; म्हणाले, “अपना टाईम…” महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी या कारवाईवरुन भाजपाला इशारा दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 12:23 IST
“त्यांचे १०५ आमदार निवडून आले, पण…”; ‘त्या’ दाव्यावरुन शिवसेनेनं फडणवीसांना डिवचलं “पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 08:56 IST
केंद्र आता या संकटासाठी कोणाकडे बोट दाखवणार?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल पाणी नाकातोंडात जाईल एवढी गंभीर स्थिती होईपर्यंत केंद्र सरकार काय करीत होते, हा प्रश्न उरतोच असं म्हणत शिवसेनेनं टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 08:59 IST
“लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं”, मविआची महाराष्ट्रात राज्यव्यापी बंदची हाक उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकासआघाडीने राज्यव्यापी बंदी हाक दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 18:48 IST
स्थानिक उमेदवार नाकारणं शिवसेनेला भोवलं? पालघरमघ्ये राजेंद्र गावितांना धक्का, मुलाचा पराभव! पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 13:56 IST
मुंबई : सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुलं, ‘हे’ असतील नियम ‘या’ नियमांसह प्रभादेवी येथील प्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुलं केलं जाईल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 12:40 IST
लखीमपूर खेरीसारखी हिंसाचाराची घटना महाराष्ट्र, बंगालमध्ये घडली असती तर भाजपाने…; ‘रक्त महोत्सव’ म्हणत शिवसेनेची टीका “देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतकऱ्यांचीच पोरे मरत आहेत. त्या जवानांच्या कुटुंबांवर गाडय़ा घालून मारण्याचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 08:25 IST
“ राहुल गांधी म्हणाले वादळ येणार आणि… ” ; संजय राऊत यांचं भेटीनंतर सूचक विधान! “काँग्रेसशिवाय या देशात विरोधी पक्षांचं एक पान देखील हलू शकत नाही.” असंही राऊत यांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 5, 2021 21:47 IST
निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडताना दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा…, अशोक चव्हाणांचं शिवसेनेच्या माजी आमदाराला प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेत शिवसेनेला रामराम ठोकणारे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 16:11 IST
मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडलेल्या विनायक राऊतांना निलेश राणेंचा टोला, म्हणाले, “टोपी तरी धड….” ‘त्या’ विधानानंतर विनायक राऊतांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या राणेंनी टीकेची मोठी संधी मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 14:16 IST
भाजपाचा शिवसेनाला झटका, पक्षप्रवेशाआधीच ‘या’ माजी आमदाराला उमेदवारी जाहीर भाजपाने शिवसेनेला चांगलाच झटका दिलाय. भाजपने शिवसेनेच्या माजी आमदारालाच गळ लावलाय आणि उमेदवारीही जाहीर केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 13:43 IST
शिवसेनेच्या विनायक राऊतांनाच उद्धव ठाकरेंचा विसर! म्हणाले, मुख्यमंत्री अशोक चव्हाण… राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत याचा एका शिवसेना नेत्यालाच विसर पडला आहे, अशी टीका सध्या राज्यभर होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 16:49 IST
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
Tanaji Sawant Son : ऋषीराज सावंत खासगी विमानाने बँकॉकला का जात होता? काय घडलं होतं? बंधू गिरीराज सावंतांनी सांगितली मोठी माहिती
होळीनंतर ‘या’ तीन राशींना लागेल श्रीमंतीचा रंग; शनिच्या कृपेने धनाने भरेल झोळी, मिळणार अपार पैसा अन् संपत्ती
भीषण अपघातातून सावरतेय बॉलीवूड अभिनेत्री; चिरलेला ओठ अन् मोडलेल्या पायाचे फोटो केले शेअर, चेहरा ओळखूही येईना
मॅगी खाताय..सावधान! २ मिनिटांची मॅगी जीवावर बेतू शकते; ‘हा’ VIDEO पाहून यापुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
Video : हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र येणार; तनयाचा डाव तिच्यावरच उलटवणार? पाहा प्रोमो
PF खातं ट्रान्सफर करणं झालं सोपं; अर्ज न पाठवता घरबसल्या फक्त ५ मिनिटांत होईल काम; जाणून घ्या सोप्या स्टेप्स