श्रद्धा कपूर Photos

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही खलनायक आणि अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धा कपूरने २०१० पासून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. ती ‘आशिकी २’, ‘हैदर’, ‘एक व्हिलन’, ‘बागी’, ‘स्त्री’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकली. श्रद्धाचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला. अंबिका हिंदुजा दिग्दर्शित ‘तीन पत्ती’ या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, बेन किंग्सले आणि आर माधवन यांच्याबरोबर काम केले होते. Read More
Happy News Year 2025
10 Photos
Photos : श्रद्धा कपूरपासून ते काजोल, शहनाज गिलपर्यंत बॉलीवूड स्टार्सनी नवीन वर्ष कसे साजरे केले? पाहा फोटो

How Bollywood stars celebrate New Year: बॉलिवूडमधून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये काजोल, करीना कपूर खान…

Shraddha Kapoor Bollywood star shares outfit photos from red sea film festival on social media
9 Photos
Shraddha Kapoor viral look : प्रतीक्षा संपुष्टात!! श्रद्धा कपूरने पोस्ट केला तिचा ‘हा’ व्हायरल लूक

Shraddha Kapoor Outfit Reveal : ‘रेड सी फिल्म फेस्टिवल’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील खास लूक श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर शेअर केला…

diwali bollywood
15 Photos
Photos : रश्मिकापासून श्रद्धा कपूर ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ स्टार्सनी थाटामाटात साजरी केली दिवाळी, दिल्या चाहत्यांना शुभेच्छा!

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब आणि मित्रांसह या सणाचा आनंद लुटला. चला,…

Manish Malhotra’s Diwali bash
25 Photos
Manish Malhotra’s Diwali bash: अभिनेत्री रेखा यांनी घेतले शबाना आझमी यांच्या गालावर चुंबन; दिवाळी पार्टीला ‘हे’ स्टार्स उपस्थित, पाहा Photos

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…

shraddha kapoor latest photoshoot
10 Photos
“ॲटिट्यूड तो ऐसे…”, श्रद्धा कपूरच्या नव्या फोटोंवरील कॅप्शनने वेधलं लक्ष, पाहा ग्लॅमरस Photos

Shraddha Kapoor New Look : अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकत्याच सुपरहिट स्त्री २ या सिनेमात दिसली होती, आता तिने तिचे नवे…

stree 2 box office collection
10 Photos
‘स्त्री २’ ने जबरदस्त कमाई करत शाहरुखच्या ‘जवान’ला टाकले मागे, ‘या’ पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जमवला सर्वाधिक गल्ला!

stree 2 box office collection : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत स्त्री २ या चित्रपटाने कमाईचे नवे आकडे पार…

Top 10 most popular Indians on Instagram
11 Photos
पंतप्रधान मोदी, विराट कोहली ते श्रद्धा कपूर; इंस्टाग्रामवरील टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीयांची यादी, आहेत ‘इतके’ फॉलोअर्स

Top 10 most popular Indians on Instagram : सेलिब्रिटी ते राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते ते अगदी सर्वसामान्य नागरिक सर्वाना आता…

Street 2 Movie News
9 Photos
STREE 2: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री-२’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; चार दिवसातच केली कोटींहून अधिक कमाई

बॉक्स ऑफिसवर श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री-२’ चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे.

India vs Pakistan t 20 worldcup Bollywood celebrities like Varun Dhawan Amitabh Bachchan shared victory post on social media
9 Photos
IND vs PAK: अमिताभ बच्चन यांनी सामना पाहताना बंद केला टीव्ही अन्…, दणदणीत विजयानंतर कलाकारांच्या पोस्ट होत आहेत व्हायरल

वरुण धवन, कार्तिक आर्यन अशा अनेक बॉलीवूड कलाकारांनीदेखील या सामन्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

ताज्या बातम्या