श्रेया बुगडे Photos
श्रेयाच्या या केसरी साडीतील पारंपरिक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
Shreya Bugde Home Ganpati : बाप्पाला निरोप देतानाचे काही फोटो श्रेयाने सोशल मीडिया वरून शेअर केले आहेत.
श्रेयाने बुगडेने चाहत्यांसोबत बाप्पाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
सध्या श्रेया लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेतेय.
“मी जेव्हा विमानतळावर येते…”, श्रेया बुगडेच्या साधेपणाने वेधलं लक्ष, सुकन्या मोने म्हणाल्या…