श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रेयस तळपदेचा जन्म २७ जानेवारी १९७६ मध्ये झाला. श्रेयस विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. त्याची पत्नी दिप्ती तळपदे ही एक सायकॉलॉजीस्ट आहे. श्रेयस तळपदेनं मराठी मालिका, चित्रपट यासोबतच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्याने २००५ साली ‘इक्बाल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल २’, ‘गोलमाल अगेन’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रेयस तळपदेनं अलिकडेच ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी आपला आवाज दिला होता ज्याचं बरंच कौतुक झालं होतं.Read More
sheyas talpade dubbed pushpa 2 allu arjun
Pushpa 2: अल्लू अर्जुनशी एकदाही भेट नाही, तोंडात कापूस ठेऊन डबिंग अन्…; श्रेयस तळपदेने सांगितला अनुभव, म्हणाला… फ्रीमियम स्टोरी

श्रेयस तळपदेने ‘पुष्पा २’ सिनेमाच्या डबिंगचे केले असून त्याला त्याच्या कामाबद्दल अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया जाणून घ्यायची इच्छा आहे असे त्याने…

Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…

Shreyas Talpade: “तर त्याने दीप्तीला फोन केला आणि विचारले…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा

Kangana Ranaut
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह; सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले, “सर्व समुदायांच्या भावना…”

Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने सिनेमा प्रदर्शित होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

bigg boss marathi kangana ranaut visits sets
Video : “राम राम मंडळी…”, म्हणत ‘बिग बॉस मराठी’मध्ये आल्या कंगना रणौत! सदस्यांना दिला मजेशीर टास्क

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ श्रेयस तळपदे व कंगना रणौत यांची उपस्थिती; पाहा व्हिडीओ

Shreyas Talpades poignant reaction to the deception of death I am alive happy and healthy
Shreyas Talpade: “मी जिवंत आहे”; निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकला श्रेयस

अभिनेता श्रेयस तळपदेला १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला. उपचारानंतर तो बरा झाला. पण त्याच्या निधनाची खोटी बातमी सोशल…

Shreyas Talpade reacts on his death rumors
“मी जिवंत आहे”, अभिनेता श्रेयस तळपदेची पोस्ट; निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना सुनावलं

Shreyas Talpade reacts on Death Rumors: श्रेयस तळपदेने या खोट्या पोस्टबद्दल नाराजी व्यक्त करत हा प्रकार थांबवण्यास सांगितलं आहे.

shreyas talpade
“निर्मात्यांनी ‘पुष्पा’ चित्रपटाचा तिसरा भाग आणलाच, तर त्यांनी कंगना रणौत यांना…”; श्रेयस तळपदेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेने कंगना रणौत यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.

shreyas talpade will play police inspector role in kartik aaryan movie
मराठमोळ्या श्रेयस तळपदेची कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये वर्णी! पहिली झलक शेअर करत म्हणाला, “बायोपिकमध्ये…”

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये झळकला मराठमोळा श्रेयस तळपदे! पोस्ट शेअर करत म्हणाला…

actor shreyas talpade talks about movie kartam bhugtam
‘चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हेच यश’

सोहम पी. शाह दिग्दर्शित ‘करतम भुगतम’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्दा याबद्दल एका घटनेच्या माध्यमातून परखड भाष्य…

shreyas talpade
हृदयविकाराचा झटका कशामुळे आला? श्रेयस तळपदे म्हणाला, “करोनाची लस घेतल्यावर…”

“आरोग्याची एवढी काळजी घेऊन…”, श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका कशामुळे आला? म्हणाला…

shreyas talpade back on the set of welcome to jungle
“मी सतत माझा हार्टरेट…”, अडीच महिन्यांनी पुन्हा त्याच सेटवर परतला श्रेयस तळपदे; अक्षय कुमारसह ‘या’ चित्रपटात झळकणार

आजारपणानंतर श्रेयस तळपदे पुन्हा परतला सेटवर, सेटवरचा अनुभव सांगत म्हणाला…

संबंधित बातम्या