Page 5 of श्रेयस तळपदे News

shreyas south film
मराठी, हिंदीनंतर श्रेयस तळपदे होणार दाक्षिणात्य चित्रपटाचा हिरो, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर शेअर करणार स्क्रीन

श्रेयसने या चित्रपटाच्या टीमबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तो दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार असल्याची आनंदवार्ता दिली.

shreyas prarthanaa
प्रार्थना बेहेरेच्या बोल्ड अंदाजावर श्रेयस तळपदे फिदा, अभिनेत्रीच्या मोनोकिनीतील फोटोंवर कमेंट करत म्हणाला…

प्रार्थनाने तिचे पांढऱ्या व निळ्या रंगाच्या मोनोकीनीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

shreyas dipti
“माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा भाग…,” श्रेयस तळपादेची पत्नी दीप्तीने मालिकेबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यात प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी प्रमुख भूमिका साकारली.

shreyas prarthana
Video: श्रेयस तळपदेच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेने उलगडली त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री, व्हिडीओ पाहून अभिनेता म्हणाला…

प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.