shreyas-talpade-pushpa2
‘पुष्पा २’साठी श्रेयस तळपदे डबिंग करणार का? अभिनेता म्हणाला, “माझी इच्छा आहे पण…”

पहिल्या भागाप्रमाणेच या दुसऱ्या भागासाठीही श्रेयस अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज देणार की नाही याबद्दल त्याने भाष्य केलं आहे

Digital Adda : मराठी चित्रपटांना सिनेमागृहात शो का मिळत नाहीत? महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
Digital Adda : मराठी चित्रपटांना सिनेमागृहात शो का मिळत नाहीत? महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर निर्मित, दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ चित्रपट १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच…

Shreyas Talpade on Bollywood actors
“अक्षय व शाहरुख…”; श्रेयस तळपदेने सांगितला बॉलीवूड कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाला “ते दोघेही…”

नुकतच एका मुलाखतीत श्रेयसने शाहरुख खान, अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

shreyas talpade got emotional in trailer launch event
भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे भावुक, पत्नीलाही अश्रू अनावर; आठवला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाला, “माझा नवीन जन्म…”

‘ही अनोखी गाठ’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात श्रेयस तळपदे झाला भावुक

hee anokhi gaath trailer launch
‘ही अनोखी गाठ’ : श्रेयस तळपदेचं दमदार कमबॅक! शरद पोंक्षेसह ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्याने वेधलं लक्ष, ट्रेलर प्रदर्शित

‘ही अनोखी गाठ’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित! श्रेयस तळपदे – गौरी इंगवलेबरोबर ‘हा’ अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका

akshay kumar kept calling shreyas talpade wife deepti
“श्रेयसची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमारने रात्रभर…”, दीप्ती तळपदेने केला खुलासा; म्हणाली, “त्या काळात…”

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यावर कोणी केली मदत? पत्नी म्हणाली…

shreyas talpade wife deepti on heart attack
“त्याची हालचाल थांबली अन्…”, श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यावर काय घडलं? पत्नीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

श्रेयस तळपदेच्या पत्नीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काय घडलं जाणून घ्या…

Shreyas Talpade and Mahesh Manjrekar
श्रेयस तळपदे आजारपणानंतर करणार दमदार कमबॅक! पहिल्यांदाच महेश मांजरेकरांसह करणार काम, जाणून घ्या…

श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र करणार काम, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

shreyas talpade celebrates his birthday in front of paparazzi media
“आपलं आरोग्य चांगलं नसेल तर…”, आजारपणानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी भोगलंय…”

आजारपणानंतर माध्यमांसमोर साजरा केला श्रेयस तळपदेने वाढदिवस, चाहत्यांना म्हणाला…

shreyas talpade birthday special article
श्रेयस तळपदे : एकेकाळी पैशांची अडचण ते आज कोट्यवधींचा मालक, पडद्यामागच्या ‘पुष्पा’चा ‘असा’ आहे प्रवास

‘झुकेगा नहीं साला’ म्हणत प्रेक्षकांचं ‘हाऊसफुल’ मनोरंजन करणारा बॉलीवूडचा मराठमोळा हिरो श्रेयस तळपदे

shreyas talpade fan called him vijay thalapathy
“मराठी इंडस्ट्रीचा विजय थलपती”, श्रेयस तळपदेच्या ‘त्या’ व्हिडीओवर चाहत्याची कमेंट; अभिनेता म्हणाला, “बापरे! मित्रा…”

‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटात श्रेयस तळपदेचा कॅमिओ पाहून चाहते भारावले, अभिनेत्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची खास कमेंट

sai tamhankar and shreyas talpade working together after 16 years
‘सनई चौघडे’नंतर तब्बल १६ वर्षांनी पुन्हा जमली सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे जोडी! कारण आहे खूपच खास…

१६ वर्षांनी पुन्हा एकत्र झळकणार सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे, जाणून घ्या…

संबंधित बातम्या