shreyas talpade
‘पुष्पा’ प्रदर्शित होऊन १ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात श्रेयस तळपदेची खास पोस्ट, म्हणाला, “या चित्रपटासाठी मी…”

श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पाराज’ या व्यक्तिरेखायला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे.

Shreyas Talpade Marathi Actor
Video : अशोक सराफ यांनी ‘धुमधडाका’मध्ये परिधान केलेला शर्ट श्रेयस तळपदेनेही घातला अन्…; अभिनेत्याने शेअर केला ‘त्या’ सीनचा व्हिडीओ

श्रेयस तळपदे व अशोक सराफ यांनी दोन वेगवेगळ्या मराठी चित्रपटांसाठी एकच शर्ट परिधान केला होता. पाहा हा खास व्हिडीओ.

shreyas talpade on 15 years of om shanti om
“मला या मुलाबरोबर…”, श्रेयस तळपदेने सांगितला ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खानचा किस्सा

‘ओम शांती ओम’ चित्रपटात श्रेयसने शाहरुखच्या मित्राची भूमिका साकारली होती.

mazi tuzi reshimgath serial update
‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘त्या’ सीननंतर प्रार्थना बेहरेला परत आणण्याची प्रेक्षकांची मागणी, व्हिडीओ व्हायरल

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर आहे.

shreyas talpade Majhi Tujhi Reshimgath Serial
Video : प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रार्थनाच्या पतीने प्रतिक्रिया दिली…

zee marathi award 2022 nomination majhi tujhi reshimgaath shryas talpade
‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये श्रेयस तळपदेला डावललं, सर्वोत्कृष्ट नायक विभागात नामांकन न दिल्याने नेटकरी संतापले

काहींनी पट्यासाठी म्हणजे अभिनेता स्वप्निल जोशीसाठी श्रेयस तळपदेला डावलले असा आरोपही केला आहे.

shreyas talpade, alia bhatt, boycott trend in bollywood, alia bhatt statement, arjun kapoor, akshay kumar, aamir khan, brahmastra review, brahmastra, ranbir kapoor, आलिया भट्ट, श्रेयस तळपदे, आलिया भट्ट वक्तव्य, बॉयकॉट ट्रेंड, ब्रह्मास्त्र, अर्जुन कपूर, आमिर खान, रणबीर कपूर
बॉयकॉट ट्रेंडबाबत ‘त्या’ वक्तव्यानंतर श्रेयस तळपदेचा आलियाला खास सल्ला, म्हणाला…

बॉयकॉट ट्रेंडबाबत आलियाने केलेल्या वक्तव्यावर श्रेयसने नाराजी व्यक्त केली आहे.

Mazi Tuzi Reshimgath Serial
24 Photos
Photos : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश-नेहाच्या साखरपुड्यात येणार ट्विस्ट; खास क्षणांचे फोटो पाहा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील यश-नेहाच्या साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत.

Shreyas-Talpade-1200
“मराठी चित्रपटांना महाराष्ट्रामध्ये प्राईम टाईम मिळालाच पाहिजे”, अभिनेत्याने व्यक्त केलं मत

मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नसल्याने सध्या कलाकारांमध्ये नाराजी आहे. अभिनेता श्रेयस तळपदेनेही याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

shreyas-talpade-pic
“हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करा, तुम्हाला कोणी थांबवलंय?”, श्रेयस तळपदेचा सवाल

दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ वाढत असताना आपणही साऊथमध्ये चित्रपट डब केले पाहिजेत असं अभिनेता श्रेयस तळपदेचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या