डॉ. श्रीकांत शिंदे

डॉ. श्रीकांत शिंदे हे राजकारणी असून ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईत झाला. ते कल्याण मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सूपूत्र आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ आणि २०१९ मध्ये ते सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. २०२४ मध्ये त्यांनी कल्याण मतदारसंघातून विजय मिळवला. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. तसेच लोकसभेतील शिंदे गटाचे गटनेते आहेत.


Read More
rahul gandhi and shrikant shinde
संविधान ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता व्हाया स्वा. सावरकर; श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात संसदेत तुफान खडाजंगी! प्रीमियम स्टोरी

लोकसभेत आज तुफान खडाजंगी झाली. श्रीकांत शिंदेंनी आज राहुल गांधींना त्यांच्या आजींचं पत्र वाचून दाखवल. त्यावर राहुल गांधींनीही श्रीकांत शिंदेंना…

Shivsena Shinde Group MP Dr shrikant shinde on DCM post
Shrikant Shinde: उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. मात्र, आता श्रीकांत शिंदे यांनी…

Shrikant Shinde, Aditya Thackeray And Naresh Mhaske
Aaditya Thackeray : “त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते…”, श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून नरेश म्हस्केंचा अदित्य ठाकरेंना टोला

Who Will Be CM And DCM of Maharashtra :विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटला असून, महायुतीतून कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री…

Shrikant Shinde on Maharashtra Government Formation
Shrikant Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? स्वत:च दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या…”

Shrikant Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याचं बोललं जात आहे.

Eknath Shinde On Shrikant Shinde
Eknath Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा; एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अजून चर्चा…”

Eknath Shinde : सर्व घडामोडींबाबत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून प्रतिक्रिया देत भाष्य केलं.

caretaker cm eknath shinde clarified about the discussion of shrikant shinde name for the post of dcm
Eknath Shinde: उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव पुढे? एकनाथ शिंदे म्हणाले… प्रीमियम स्टोरी

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून त्यांच्या दरे गावी आहेत. दोन दिवसांनंतर आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे…

Rohit Pawar Big Statement on Eknath Shinde
Rohit Pawar : “एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री आणि श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री..”, रोहित पवारांचा दावा काय?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा दावा काय?

Eknath Shinde on Backfoot in Maharashtra Chief Minister Race Son MP shrikant Shinde pens Emotional Post For Father
Eknath Shinde Son Emotional: शिंदेंनी मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका सांगताच श्रीकांत शिंदे भावुक

Shrikant Shinde Emotional Post For Eknath Shinde : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ तारखेला त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे…

Shrikant Shinde Post For Eknath Shinde
Shrikant Shinde : एकनाथ शिंदेंसाठी श्रीकांत शिंदेंची भावूक पोस्ट! “बाबा..”

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही युती धर्माचं पालन करत तुम्ही एक प्रगल्भ उदाहरण ठेवलं आहे असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे.

Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

प्रचारादरम्यान हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी केल्यामुळे आगपाखड करण्याची गरज काय, आपल्या बॅगांमध्ये काही आहे काय, असा प्रश्न करत शिवसेनेचे (एकनाथ…

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संबंध हे…

संबंधित बातम्या