डॉ. श्रीकांत शिंदे News

डॉ. श्रीकांत शिंदे हे राजकारणी असून ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईत झाला. ते कल्याण मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सूपूत्र आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ आणि २०१९ मध्ये ते सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. २०२४ मध्ये त्यांनी कल्याण मतदारसंघातून विजय मिळवला. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. तसेच लोकसभेतील शिंदे गटाचे गटनेते आहेत.


Read More
Ravindra Chavan Shrikant Shinde latest news in marathi
श्रीकांत शिंदे यांच्या दांडीला चव्हाण यांचे गैरहजेरीने उत्तर; पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चव्हाण अनुपस्थित

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरण कार्यक्रमाला खासदार शिंदे यांना आमंत्रण असुनही त्यांंनी देवदर्शनाचे कारण सांगून कार्यक्रमस्थळी येणे टाळले होते.

shrikant shinde and jitendra awhad meeting on thane city and kalwa mumbrya projects is widely discussed
ठाणे पालिकेत श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांची हसत-खेळत बैठक

ठाणे शहरासह कळवा-मुंब्य्रातील प्रकल्पांबाबत श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांची हसत-खेळत बैठक पार पडल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

MP Dr. Shrikant Shinde assurance residents of 65 illegal buildings of dombivali displaced KDMC high court
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांच्या पाठीशी शासन, रहिवाशांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

सुमारे ६०० रहिवाशांनी मुंबई मुक्तागिरी या शासकीय बंगल्यावर जाऊन रहिवाशांंनी खासदार डाॅक्टर शिंदे यांची भेट घेतली.

Rajesh More injured after falling into a drain accident during MP Shrikant Shinde visit
शिंदेंचे आमदार राजेश मोरे गटारात पडून जखमी, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान अपघात

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे एका अपघातात तोल गेल्याने गटारात पडले. यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला…

Dr Shrikant Shinde review important projects ambernath city
श्रीकांत शिंदेंकडून महत्वाच्या प्रकल्पांची झाडाझडती, क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराची हकालपट्टी करण्याचे संकेत, इतर प्रकल्पांचा घेतला आढावा

अंबरनाथ पश्चिमेला सुरू असलेले क्रीडा संकूल, सर्कस मैदानातील नाट्यगृह आणि शिलाहारकालीन शिव मंदिराच्या परिसर सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी श्रीकांत शिंदेंनी केली.

Dr. Shrikant Shinde Operation Tiger Shiv sena uddhav thackeray group
ऑपरेशन टायगर सुरूच राहणार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

शिवसेनेच्या सर्वच लोकांशी आमचे ऋणानुबंध आहेत. जे आम्ही तयार केले आणि ठाकरे गट ते संबंध तयार करून शकले नाहीत. त्यामुळेच…

shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी

माजी शिंदे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागात खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण शहरात बाहुबली असा…

eknath shinde osd mangesh chivate meets vinod kambli in hospital for health update
विनोद कांबळीसाठी उपमुख्यमंत्री आले धावून; तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखांची मदत जाहीर

लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार  डॉ. श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार…

rahul gandhi and shrikant shinde
संविधान ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता व्हाया स्वा. सावरकर; श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात संसदेत तुफान खडाजंगी! प्रीमियम स्टोरी

लोकसभेत आज तुफान खडाजंगी झाली. श्रीकांत शिंदेंनी आज राहुल गांधींना त्यांच्या आजींचं पत्र वाचून दाखवल. त्यावर राहुल गांधींनीही श्रीकांत शिंदेंना…

Shrikant Shinde, Aditya Thackeray And Naresh Mhaske
Aaditya Thackeray : “त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते…”, श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून नरेश म्हस्केंचा अदित्य ठाकरेंना टोला

Who Will Be CM And DCM of Maharashtra :विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटला असून, महायुतीतून कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री…

Shrikant Shinde on Maharashtra Government Formation
Shrikant Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? स्वत:च दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या…”

Shrikant Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याचं बोललं जात आहे.

Eknath Shinde On Shrikant Shinde
Eknath Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा; एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अजून चर्चा…”

Eknath Shinde : सर्व घडामोडींबाबत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून प्रतिक्रिया देत भाष्य केलं.

ताज्या बातम्या