Page 6 of डॉ. श्रीकांत शिंदे News
उमेदवारांची घोषणा करताना, जागा मिळविताना त्यांची होणारी तगमग आता जनता पाहत आहे, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.
काही जाणत्या प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले होते. परंतु, खासदारांचा रोष नको म्हणून रेल्वे अधिकारी त्याकडे काणाडोळा करत होते.
श्रीकांत शिंदेंनाही कल्याणमधून तिकिट मिळणार नाही असे संकेतच अयोध्या पौळ पाटील यांनी दिले आहेत.
बाकडे पुरेसे असताना पुन्हा या वाढीव बाकड्यांची रेल्वे स्थानकात गरजच काय असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.
संजय राऊत यांना आज श्रीकांत शिंदेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी श्रीकांत शिंदे पुन्हा लोकसभेत जाणार नाहीत असं म्हटलं आहे.
किमान १४ जागा तरी आपल्या पक्षाला मिळायलाच हव्यात असा आग्रह महायुतीच्या बैठकीत धरण्यात आला आहे.
Holi celebration 2024: नातवासोबत मुख्यमंत्र्यांची धुळवड साजरी
श्रीकांत शिंदे यांनी आज धुळवडीचा आनंद लुटला आणि महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
मतदारसंघांतील अनेक बडे पदाधिकारी निवडणूक लढण्यास नकार देत असल्याने मतदारसंघांबाहेरच्या उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कायमच नकारात्मक बोलणाऱ्या राहुल गांधींच्या…!”
अजित पवार श्रीकांत शिंदेंना पाडण्याचं काम करत आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही उमेदवार निश्चित करण्यात आलेले नाहीत.