Akola district, Thackeray group, supporters, Eknath Shinde group, MP Shrikant Shinde
उद्धव ठाकरे गटात खदखद; खासदार श्रीकांत शिंदेंचे धक्कातंत्र, नाराज नेत्यांसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक

अकोला जिल्ह्यासह अमरावती, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही जण शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.

shrikant shinde uddhav thackeray
“एक-एक करून काय फोडता, सगळेच घ्या”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर श्रीकांत शिंदेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही…”

संजय राऊत यांचा प्रश्न विचारताच श्रीकांत शिंदे संतापल्याचं पाहायला मिळालं आहे.

CM Eknath Shinde Meeting with PM Modi
“इर्शाळवाडी दुर्घटना, ते धारावी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला पंतप्रधानांसह झालेल्या चर्चेचा तपशील

आज कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

What Eknath Shinde Said?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींना का भेटले? त्यांनीच सांगितलं कारण, म्हणाले….

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी इर्शाळगड घटना, पाऊस या विषयांवर चर्चा झाल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं

MP shrikant shinde
मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेही भात लावणीत मग्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे दोन दिवस भात लागणीत मग्न झाले आहेत.

shrikant shinde sanjay raut
“आता तुम्हाला कळेल बात कहाँ तक जाती है”, खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान; संजय राऊतांच्या टीकेला दिलं प्रत्युत्तर!

श्रीकांत शिंदे म्हणतात, “त्यांना बोलायला काही राहिलेलं नाही. एसआयटी लागली, इडी लागली. यातून खूप काही बाहेर येणार आहे. आम्ही…!”

संबंधित बातम्या