डोंबिवली रेल्वे स्थानकातील खासदार शिंदे यांच्या बाकांना रंग फासला, आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी रेल्वेची कृती काही जाणत्या प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले होते. परंतु, खासदारांचा रोष नको म्हणून रेल्वे अधिकारी त्याकडे काणाडोळा करत होते. By लोकसत्ता टीमApril 5, 2024 11:43 IST
हेमंत पाटील यांचं तिकिट कापलं गेल्यावर अयोध्या पौळ यांची खोचक पोस्ट, “जसा माझा श्रीकांत तसा हेमंत..” श्रीकांत शिंदेंनाही कल्याणमधून तिकिट मिळणार नाही असे संकेतच अयोध्या पौळ पाटील यांनी दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2024 08:23 IST
डोंबिवली रेल्वे स्थानकात ‘बाकड्यांच्या’ माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार बाकडे पुरेसे असताना पुन्हा या वाढीव बाकड्यांची रेल्वे स्थानकात गरजच काय असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 13:52 IST
“श्रीकांत शिंदे अजून बच्चा, हिंमत असेल तर..”, संजय राऊत यांची बोचरी टीका संजय राऊत यांना आज श्रीकांत शिंदेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी श्रीकांत शिंदे पुन्हा लोकसभेत जाणार नाहीत असं म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 4, 2024 12:18 IST
9 Photos कल्याणमधील शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार ‘वैशाली दरेकर’ कोण आहेत? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 4, 2024 12:30 IST
खासदारांच्या ‘कल्याणा’नंतरच मुलाची उमेदवारी, मुख्यमंत्री शिंदे यांची व्युहरचना प्रीमियम स्टोरी किमान १४ जागा तरी आपल्या पक्षाला मिळायलाच हव्यात असा आग्रह महायुतीच्या बैठकीत धरण्यात आला आहे. By जयेश सामंतMarch 29, 2024 15:08 IST
आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त…नातवासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली रंगपंचमी; नेटकरी म्हणाले… Holi celebration 2024: नातवासोबत मुख्यमंत्र्यांची धुळवड साजरी By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMarch 25, 2024 17:28 IST
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात साजरे केले धुलिवंदन! | Shrikant Shinde खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात साजरे केले धुलिवंदन! | Shrikant Shinde Video By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 26, 2024 09:28 IST
श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “भगवा रंग सोडून ज्यांनी नवा रंग धारण केला त्यांना…” श्रीकांत शिंदे यांनी आज धुळवडीचा आनंद लुटला आणि महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2024 14:28 IST
शिंदे पुत्राविरुद्ध ठाकरे गटाला उमेदवार आयातीची वेळ ? मतदारसंघांतील अनेक बडे पदाधिकारी निवडणूक लढण्यास नकार देत असल्याने मतदारसंघांबाहेरच्या उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे. By सागर नरेकरMarch 25, 2024 12:53 IST
“ओमर अब्दुल्लांना जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना’त्या’ विधानावरून टोला! श्रीकांत शिंदे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कायमच नकारात्मक बोलणाऱ्या राहुल गांधींच्या…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 25, 2024 08:17 IST
जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, “श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्ये पाडायचं असल्याने…” अजित पवार श्रीकांत शिंदेंना पाडण्याचं काम करत आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2024 15:15 IST
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता, एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले…
Maharashtra Assembly Election Result Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात दाखल, मुख्यमंत्री शिंदे मात्र…
निकाल फिरल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांनी थेट अमित शाहांचं घेतलं नाव; म्हणाले, “ऐन प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत…”!
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
9 Photos : अविनाश नारकरांच्या नावावरचं पहिलं घर! पत्नी ऐश्वर्याने शेअर केले सुंदर फोटो, कुठे आहे हा सुंदर फ्लॅट?
‘लोकसत्ता रंगसंवाद’मध्ये आज नाट्यविषयक पैलूंचा उलगडा; निर्माते-अभिनेते अजित भुरे, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम यांचा सहभाग
संविधान धर्मनिरपेक्षच! सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा; उद्देशिकेतील शब्दांवर आक्षेप घेणाऱ्या याचिका निकाली न्यायालयाची निरीक्षणे