डॉ. श्रीकांत शिंदे Videos

डॉ. श्रीकांत शिंदे हे राजकारणी असून ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईत झाला. ते कल्याण मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सूपूत्र आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ आणि २०१९ मध्ये ते सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. २०२४ मध्ये त्यांनी कल्याण मतदारसंघातून विजय मिळवला. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. तसेच लोकसभेतील शिंदे गटाचे गटनेते आहेत.


Read More
Important information from MP Shrikant Shinde regarding the case of 65 illegal buildings in Dombivli
डोंबिवली ६५ बेकायदा इमारतींच्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदेंची महत्त्वाची माहिती

Shrikant Shinde On Dombivali Illegal Building Case: 65 इमारतीचे प्रकरण शासनाकडे आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की आम्ही…

कल्याण-डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींबाबत श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका | Shrikant Shinde
कल्याण-डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींबाबत श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका | Shrikant Shinde

कल्याण-डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींबाबत श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका | Shrikant Shinde

Shivsena Shinde Group MP Dr shrikant shinde on DCM post
Shrikant Shinde: उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. मात्र, आता श्रीकांत शिंदे यांनी…

caretaker cm eknath shinde clarified about the discussion of shrikant shinde name for the post of dcm
Eknath Shinde: उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव पुढे? एकनाथ शिंदे म्हणाले… प्रीमियम स्टोरी

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून त्यांच्या दरे गावी आहेत. दोन दिवसांनंतर आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे…

Eknath Shinde on Backfoot in Maharashtra Chief Minister Race Son MP shrikant Shinde pens Emotional Post For Father
Eknath Shinde Son Emotional: शिंदेंनी मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका सांगताच श्रीकांत शिंदे भावुक

Shrikant Shinde Emotional Post For Eknath Shinde : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ तारखेला त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे…

Shrikant Shinde gave a reaction on haryana vidhansabha election 2024
Haryana Assembly Election: हरियाणात भाजपाची मुसंडी; श्रीकांत शिंदे म्हणाले, “फेक नरेटिव्हची हार…”

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडाही पार केला आहे. यावर आता श्रीकांत शिंदे यांनी…

Shivsena Shinde group MP Shrikant Shinde Supports Waqf Amendment Bill Lok Sabha Session
Shrikant Shinde on Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयक; श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल प्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारने आजत वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केलं. त्यानंतर इंडिया आघाडीकडून या विधेयकावर जोरदार टीका करण्यात येत आहे. लोकसभेत…

On the occasion of Ashadhi Ekadashi official mahapuja of Shri Vitthal-Rukmini was completed by Chief Minister Eknath Shinde in Pandharpur
CM Shinde in Pandhrpur: मंडप आणि टोकन दर्शनासाठी १०३ कोटी रुपयांचा प्रकल्प, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली.…

Shrikant Shinde Reaction After Winning Kalyan Lok sabha Constituency
Shrikant Shinde on Kalyan Result: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा मोठा विजय, दिली पहिली प्रतिक्रिया

कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या.…

Raj Thackerays campaign live from Thane for Shrikant Shinde and Naresh Mhaske
Raj Thackeray Live: श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंसाठी राज ठाकरे मैदानात, ठाण्यातून प्रचारसभा Live

महायुतीचे ठाण्यामधील उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण-डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेत आहेत. ठाण्यामधील…

ताज्या बातम्या