श्रृती हासन News
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रृती हासनने तामिळ, तेलुगु व हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची ती मुलगी आहे. श्रृतीने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात काम करायला सुरुवात केली. २००९ साली ‘लक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘रमैया वस्तावैया’, ‘गब्बर इज बॅक’, ‘वेलकम बॅक’ हे तिचे गाजलेले हिंदी चित्रपट. ‘ओह माय फ्रेंड’, ‘सिंघम ३’, ‘पुली’, ‘येवडु’ या दाक्षिणात्य चित्रपटात श्रृतीने राम चरण, विजय थलापती या अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.Read More