श्वेता बच्चन-नंदा

श्वेता बच्चन-नंदा (Shweta Bachchan) ही अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया भादुरी यांची थोरली लेक आहे. तिचा जन्म १७ मार्च १९७१ रोजी झाला. ती लेखिका आहे. लेखनासह श्वेताला मॉडेलिंग करण्याची आवड आहे. तिने बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. मायदेशी परतल्यावर काही काळ तिने सीएनएन-आयबीएन (CNN-IBN) या वृत्तवाहिनीमध्ये काम केले. श्वेताने २००६ सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये एका फ्रेंच मासिकाच्या भारतीय आवृत्तीसाठी माॅडेलिंग केले होते. तिने ‘पॅराडाईज टाॅवर्स’ नावाची एक कादंबरी देखील लिहिली आहे.

राज कपूर यांचा नातू आणि एस्काॅर्ट्स ग्रुपचे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक असलेल्या निखिल नंदाशी १९९७ मध्ये श्वेताचे लग्न झाले. त्याच वर्षी त्यांच्या मुलीचा, नव्याचा जन्म झाला. पुढे तीन वर्षांनी श्वेताने मुलाला जन्म दिला. त्याचे अगस्त्य असे आहे. काही महिन्यांपासून श्वेता मुलांसह मुंबईमध्ये तर निखिल दिल्लीमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये एका सदस्याची कहाणी ऐकल्यानंतर त्यांच्या घरातील आंतराज्यीय लग्नाचे उदाहरण दिले.

Navya Naveli Nanda Amitabh Bachchan Granddaughter
18 Photos
अमिताभ बच्चन यांचे जावई ७,०१४ कोटींचे मालक, २६ वर्षांची नात नव्याची आहे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

Navya Naveli Nanda Net Worth : नव्या नवेली नंदा सध्या तिच्या आयआयएम अहमदाबादमधील प्रवेशामुळे चर्चेत आहे.

Navya Naveli Nanda joins IIM Ahmedabad
अमिताभ बच्चन यांच्या नातीची गगनभरारी! भारतातील सर्वोच्च संस्थेत शिक्षणासाठी मिळवला प्रवेश, फोटो पोस्ट करत म्हणाली…

Navya Naveli Nanda joins IIM Ahmedabad: श्वेता बच्चनच्या लेकीचं मोठं यश! IIM मध्ये मिळवला प्रवेश

Abhishek bachchan with family
Video: आई जया बच्चन व बहिणीसह दिसला अभिषेक बच्चन; पापाराझींना हात जोडले अन्…, नेटकरी म्हणाले, “आराध्या…”

Abhishek Bachchan Video: “ऐश्वर्या राय कुठे आहे?” अभिषेक बच्चनचा तो व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांचा सवाल

shweta bachchan had crush on Aishwarya Rai ex salman khan
श्वेता बच्चनला खूप आवडायचा वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड; त्याची ‘ही’ वस्तू जवळ घेऊन झोपायची, स्वतःच केलेला खुलासा

Shweta Bachchan had Crush in Aishwarya Rai ex boyfriend: श्वेता बच्चन वहिनी ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडला म्हणाली होती ‘Hot’

agastya nanda navya nanda video_cleanup
‘जेंटलमन’! बहीण नव्याचा ड्रेस नीट करणाऱ्या अगस्त्य नंदाचं नेटकऱ्यांना कौतुक, व्हिडीओ होतोय व्हायरल

अगस्त्य नंदा व मोठी बहीण नव्या नंदाचा हा क्यूट व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या

अमिताभ बच्चन बोलत नसल्याने जया बच्चन प्रचंड चिडल्या होत्या, यासंदर्भात दिग्दर्शकाने किस्सा सांगितला आहे.

shweta bachchan husband connection with kapoor family
श्वेता बच्चन अन् कपूर कुटुंबाचं आहे खास नातं, अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा व रणबीर कपूर एकमेकांचे…

कपूर कुटुंबाच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावतात निखिल नंदा, बच्चन यांच्या जावयाचं काय आहे रणबीर कपूरशी नातं? वाचा

Nikhil Nanda Birthday
श्वेता बच्चनच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, पण जावई निखिल नंदांच्या वाढदिवसाचा सर्वांनाच पडला विसर, फक्त ‘या’ व्यक्तीने केली पोस्ट

Nikhil Nanda Birthday : निखिल नंदा यांच्या वाढदिवसानिमित्त बच्चन कुटुंबातील कोणीच पोस्ट न टाकल्याने चर्चांना उधाण

Siddhant Chaturvedi attends Shweta Bachchan bash
Video: श्वेता बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचला लेक नव्याचा कथित बॉयफ्रेंड, अभिनेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

नव्या ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याबरोबर डेटिंग करत असल्याची चर्चा, श्वेता बच्चनच्या वाढदिवसाला पोहोचला सिद्धांत

aishwarya rai shweta bachchan Video
ऐश्वर्या राय व श्वेता बच्चनचं नातं आहे तरी कसं? तुम्हीच पाहा नणंद-वहिनीचा ‘हा’ व्हिडीओ

श्वेता बच्चन नंदा व ऐश्वर्या राय बच्चन या अमिताभ व जया बच्चन यांच्यासह जामनगरला गेल्या होत्या.

Bachchan Family together attended anant ambani pre wedding
Video: हम साथ साथ है! बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्यांची एकत्र अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, जया बच्चन मात्र…

बच्चन कुटुंबियांच्या पारंपरिक लूकने वेधलं लग्न, जामनगरमधील व्हिडीओंची सोशल मीडियावर चर्चा

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या