श्वेता तिवारी

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही हिंदी टेलिव्हिजन विश्वामध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. ४ ऑक्टोबर १९८० रोजी तिचा जन्म झाला. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. अभिनय करण्यासाठी नव्वदच्या दशकामध्ये तिने मुंबई गाठली. सुरुवातीला मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा केल्यानंतर श्वेताला २००१ मध्ये मोठा ब्रेक मिळाला. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये तिने प्रेरणा शर्मा ही प्रमुख भूमिका साकारली.

२००१ ते २००८ पर्यंत ही मालिका सुरु होती. याच काळात श्वेताने हिंदी, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले. तिने मालिकांव्यतिरिक्त ‘खतरो के खिलाडी’, ‘नच बलिए’, ‘झलत दिखला जा’ यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोजमध्येही सहभाग घेतला होता. श्वेताच्या मालिका, चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले. १९९८ मध्ये तिने भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केला. त्यांच्या मुलीचे नाव पलक आहे.

राजाचे दारुचे व्यसन आणि घरगुती हिंसा याला कंटाळून तिने २००७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहली या अभिनेत्याशी लग्न केले. तीन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव रियांश कोहली आहे. २०१९ मध्ये तिने अभिनवविरोधात हिंसाचाराचे आरोप करत केले. या प्रकरणी त्याला शिक्षा झाली. त्याच वर्षी श्वेता आणि अभिनव वेगळे झाले.
Read More
shweta tiwari palak tiwari ibrahim ali khan
श्वेता तिवारीने लेक पलक आणि इब्राहिम अली खानच्या अफेअरच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “ती प्रत्येक तिसऱ्या…”

अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या…

shweta tiwari ex husband abhinav kohli accused her hitting him
Shweta Tiwari : “श्वेता तिवारी मला दांडक्याने मारायची आणि…”, विभक्त पतीने केले होते गंभीर आरोप

अभिनेत्री श्वेता तिवारीचा पूर्वाश्रमीचा पती अभिनव कोहलीने हे आरोप श्वेता तिवारीवर केले होते. त्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतो आहे.

Bigg Boss 18
18 Photos
पहिल्या पर्वापासून ते १७व्या पर्वापर्यंत, Bigg Boss हिंदीतील आतापर्यंतचे विजेते कोण?, ‘हे’ स्पर्धक ठरले ट्रॉफीचे मानकरी

Bigg Boss Season 1 to Season 17 Winners Name: आतापर्यंत बिग बॉसची ट्रॉफी कोणी जिंकली आहे? बिग बॉसच्या विजेत्यांची नावे.

Shweta Tiwari. Shweta Tiwari Beauty. Shweta Tiwari Skin Care
10 Photos
Shweta Tiwari : श्वेता तिवारी ४३ व्या वर्षीही २५ वर्षांची दिसते, तिच्या सुंदर त्वचेचे व चिरतरुण असण्याचे रहस्य आहे तरी काय?

Shweta Tiwari Beauti : एका मुलाखतीदरम्यान श्वेता तिवारीने सांगितले होते की, ती निरोगी राहण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी काही खास पद्धतींचा…

Shweta Tiwari Talk About Palak Tiwari Relationship
इब्राहिम अलीबरोबर लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर श्वेता तिवारीने सोडलं मौन, म्हणाली, “पलक आता…”

Shweta Tiwari Talk About Palak Tiwari Relationship : अभिनेत्री श्वेता तिवारीने पलकच्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच केलं भाष्य, काय म्हणाली? वाचा

Shweta Tiwari Started Life's Kasautii Kay
9 Photos
केवळ ५ हजार रुपयांपासून सुरू केलेला ‘कसौटी जिंदगी की’चा प्रवास; श्वेता तिवारी आज घेते तब्बल ‘एवढं’ मानधन

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या अभिनय कौशल्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. अभिनेत्री सध्या टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी…

Shweta Tiwari
श्वेता तिवारीने सांगितला ‘कसौटी जिंदगी की’ चे शूटिंग करतानाचा अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली “तो साप… “

“प्रसंग असा होता की मी नदीत पडते आणि मला वाचवण्यासाठी सेझनदेखील पाण्यात उडी मारतो.”

shwetatiwari-goa-vacaction
12 Photos
श्वेता तिवारीच्या गोवा वेकेशनचे फोटो व्हायरल; शॉर्ट्समध्ये अभिनेत्रीला पाहून चाहत्यांची उडाली झोप

श्वेता सध्या गोव्यामध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत

shweta-tiwari-latest
12 Photos
“मुलीच्या पोटावर पाय देणार का?” श्वेता तिवारीचं जबरदस्त बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांनी केला सवाल

हॉट लाल आऊटफिटमधला जबरदस्त हॉट लुक श्वेताने शेयर केला आहे. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे

Shweta Tiwari is the owner of luxury cars like BMW, Audi
2 Photos
PHOTOS: आलिशान घर, बीएमडब्लू, ऑडी सारख्या महागड्या गाड्या अन्…; श्वेता तिवारीची संपत्ती वाचून व्हाल थक्क

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही जगतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

Raja Chaudhary On Palak Tiwari Dating Rumours
श्वेता तिवारीची लेक पलक इब्राहिम अली खानला करतेय डेट? तिच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जेव्हा मुलं…”

पलक तिवारीच्या बाबाने दिली तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्रतिक्रिया, श्वेता तिवारीचं केलं कौतुक

संबंधित बातम्या