श्वेता तिवारी News

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही हिंदी टेलिव्हिजन विश्वामध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. ४ ऑक्टोबर १९८० रोजी तिचा जन्म झाला. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. अभिनय करण्यासाठी नव्वदच्या दशकामध्ये तिने मुंबई गाठली. सुरुवातीला मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा केल्यानंतर श्वेताला २००१ मध्ये मोठा ब्रेक मिळाला. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये तिने प्रेरणा शर्मा ही प्रमुख भूमिका साकारली.

२००१ ते २००८ पर्यंत ही मालिका सुरु होती. याच काळात श्वेताने हिंदी, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले. तिने मालिकांव्यतिरिक्त ‘खतरो के खिलाडी’, ‘नच बलिए’, ‘झलत दिखला जा’ यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोजमध्येही सहभाग घेतला होता. श्वेताच्या मालिका, चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले. १९९८ मध्ये तिने भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केला. त्यांच्या मुलीचे नाव पलक आहे.

राजाचे दारुचे व्यसन आणि घरगुती हिंसा याला कंटाळून तिने २००७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहली या अभिनेत्याशी लग्न केले. तीन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव रियांश कोहली आहे. २०१९ मध्ये तिने अभिनवविरोधात हिंसाचाराचे आरोप करत केले. या प्रकरणी त्याला शिक्षा झाली. त्याच वर्षी श्वेता आणि अभिनव वेगळे झाले.
Read More
shweta tiwari palak tiwari ibrahim ali khan
श्वेता तिवारीने लेक पलक आणि इब्राहिम अली खानच्या अफेअरच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “ती प्रत्येक तिसऱ्या…”

अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या…

shweta tiwari ex husband abhinav kohli accused her hitting him
Shweta Tiwari : “श्वेता तिवारी मला दांडक्याने मारायची आणि…”, विभक्त पतीने केले होते गंभीर आरोप

अभिनेत्री श्वेता तिवारीचा पूर्वाश्रमीचा पती अभिनव कोहलीने हे आरोप श्वेता तिवारीवर केले होते. त्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतो आहे.

Shweta Tiwari Talk About Palak Tiwari Relationship
इब्राहिम अलीबरोबर लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर श्वेता तिवारीने सोडलं मौन, म्हणाली, “पलक आता…”

Shweta Tiwari Talk About Palak Tiwari Relationship : अभिनेत्री श्वेता तिवारीने पलकच्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच केलं भाष्य, काय म्हणाली? वाचा

Shweta Tiwari
श्वेता तिवारीने सांगितला ‘कसौटी जिंदगी की’ चे शूटिंग करतानाचा अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली “तो साप… “

“प्रसंग असा होता की मी नदीत पडते आणि मला वाचवण्यासाठी सेझनदेखील पाण्यात उडी मारतो.”

Raja Chaudhary On Palak Tiwari Dating Rumours
श्वेता तिवारीची लेक पलक इब्राहिम अली खानला करतेय डेट? तिच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जेव्हा मुलं…”

पलक तिवारीच्या बाबाने दिली तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्रतिक्रिया, श्वेता तिवारीचं केलं कौतुक

palak ishan
Video: “खूप ॲटिट्युड आणि शून्य मॅनर्स…”, ‘त्या’ कृतीमुळे पलक तिवारी ट्रोल, नाराज होत नेटकरी म्हणाले…

नुकतीच ती एका बॉलीवूड इव्हेन्टला पोहोचली. पण तिथे तिने जे काही केलं त्यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलीच टीका करत आहेत.

Shweta Tiwari Palak Tiwari
“मी कोणालाही डेट करू नये म्हणून तिने…”, श्वेता तिवारीबद्दल लेक पलकचा मोठा खुलासा, म्हणाली…

पलक कोणालाही डेट करू नये यासाठी श्वेता पूर्ण खबरदारी घ्यायची असं म्हणत पलकने आईबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत.

Shweta Tiwari Palak Tiwari
“माझी आई म्हणजे ‘देसी आंटी’…,” श्वेता तिवारीबद्दल लेक पलकचा मोठा खुलासा, म्हणाली, “२० रुपयेही खर्च करण्यासाठी…”

पलकच्या या बोलण्यामुळे श्वेता तिवारीची दुसरी बाजूही चाहत्यांसमोर आली आहे.