सिद्धरामय्या

सिद्धरामय्या

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जन्म तारीख 12 Aug 1948
वय 76 Years
जन्म ठिकाण मैसूर
सिद्धरामय्या यांचे वैयक्तिक जीवन
शिक्षण
पदवी
व्यवसाय
राजकीय नेते

सिद्धरामय्या न्यूज

नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे काँग्रेस अडचणीत; भाजपच्या टीकेनंतर हल्ल्यासंबंधी विधाने करण्यास मनाई

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, युद्ध हा पर्याय असू शकत नाही, असे विधान केल्यानंतर, पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवरून या विधानाचा गैरफायदा घेतला गेला.

संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर उगारला हात (फोटो - ANI)
VIDEO : सभास्थळी विरोधकांचा गोंधळ, मुख्यमंत्र्यांनी भरस्टेजवर पोलिसांवरच उगारला हात, एकेरी उल्लेख करत म्हणाले…

Siddaramaiah Raised Hands : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची आज बेळगावी येथे जाहीर सभा होती. या सभास्थळीच भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक नारायण भारमानी स्टेज सुरक्षेकरता तैनात होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसची भूमिका काय? (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“नेत्यांनी केलेली वैयक्तिक विधाने पक्षाची भूमिका नाही”, वडेट्टीवारांसह काँग्रेसच्या नेत्यांना पक्षनेतृत्त्वाने फटकारले!

परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत काँग्रेस या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी अधिकृत निवेदन जारी करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत जीएसआयच्या वाटपाची तपशीलवार माहिती दिली. Express photos by Jithendra M.)
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून कार्यकर्त्यांच्या वेतनासाठी जनतेच्या पैशांचा वापर? ‘जीएसआयए’वरून विरोधकांनी सिद्धरामय्यांना घेरलं?

Karnataka Congress Government GSIA : कर्नाटक सरकारने एक वर्षापूर्वी सुरू केलेल्या गॅरंटी स्कीम इम्प्लिमेंटेश अथॉरिटीज (GSIA) अंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांची योजनांवर देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

रान्या राव सोनं तस्करी प्रकरणात नवीन अपडेट (फोटो - सोशल मीडिया)
Ranya Rao: मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अभिनेत्री रान्या रावचा फोटो भाजपा नेत्याकडून पोस्ट; मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण पोहोचल्याचा आरोप

Ranya Rao Gold Smuggling: कन्नड अभिनेत्री रान्या राव सोनेतस्करी प्रकरणी अटकेत आहे. दुबईच्या अनेक वाऱ्या करून सोन्याची तस्करी केल्याचा तिच्यावर आरोप असताना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबरचा तिचा फोटो भाजपाने नेत्याने पोस्ट केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे. (Photo: Devendra Fadnavis/X)
“विकासासाठी फडणवीस काय करतात ते पाहा”, इन्फोसिसच्या माजी अधिकाऱ्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला

Maharashtra Developement: मोहनदास पै यांनी कर्नाटकच्या आर्थिक दृष्टिकोनाची तुलना महाराष्ट्राच्या आक्रमक विकास धोरणांशी केली, यावेळी त्यांनी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सल्लागार आणि चार वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी आर पाटील यांनी रविवारी राजीनामा दिला. 
(Photo: X/ @brpatilmla)
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा

सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यादरम्यान सत्तावाटपावरून मतभेद असल्याचे मानले जात असून राज्यात मुख्यमंत्रीपद फिरते ठेवावे अशी मागणी त्यामागे असल्याचे बोलले जाते.

भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? तर सर्वात गरीब कोण?
Richest CM of India: भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांची संपत्ती किती?

Richest CM of India: वर्ष २०२४ मध्ये अनेक राज्यात निवडणुका झाल्या यानंतर आता भारतातील संपत्तीच्या बाबतीत सर्वात श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्री कोण? याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या
‘मुदा’ घोटाळाप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; तक्रारदाराचा आरोप, ईडीकडे कारवाईची मागणी

ईडीने सिद्धरामय्या यांच्याविरोधात पोलिसांच्या एफआयआरसह सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) देखील नोंदवला आहे.

हातात राष्ट्रध्वज घेऊन बुटाची लेस बांधतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर टीका होत आहे. (Photo - PTI)
तिरंग्याचा अवमान? राष्ट्रध्वज हातात घेऊन त्यानं मुख्यमंत्र्यांचे बूट काढले; व्हायरल व्हिडीओ नंतर होतेय टीका

काँग्रेस कार्यकर्त्यानं हातात राष्ट्रध्वज असताना मुख्यंमत्री सिद्धरामय्या यांचे बुट काढले. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सिद्धरामय्यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी; विशेष न्यायालयाचा निर्णय, गुन्हा दाखल होणार ( संग्रहित छायाचित्र )/ लोकसत्ता
सिद्धरामय्यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी; विशेष न्यायालयाचा निर्णय, गुन्हा दाखल होणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी करावी, असे निर्देश विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. म्हैसुरू नागरी विकास प्राधिकरणाकडून सिद्धरामय्या यांच्या पत्नीला जागा देण्याच्या प्रकरणात न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

अन्वयार्थ: भूखंड घोटाळ्याची तऱ्हा ( संग्रहित छायाचित्र )/ लोकसत्ता
अन्वयार्थ: भूखंड घोटाळ्याची तऱ्हा

राजकारणी आणि भूखंड वाटप हे एक नाजूक प्रकरण. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, केंद्रीय मंत्र्यांना वा राज्यांच्या मंत्र्यांना भूखंड वाटपातील कथित गैरव्यवहारांवरून राजीनामे द्यावे लागले आहेत.

संबंधित बातम्या