सिद्धरामय्या News

siddaramaiah
सिद्धरामय्या (siddaramaiah)हे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९४८ रोजी कर्नाटकातील सिद्धरामणाहुड्डी येथे झाला. मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सिद्धरामय्या हे कर्नाटक राज्याचे २२ वे मुख्यमंत्री बनले. यापूर्वी १९९६ -१९९९ आणि २००४-२००५ दरम्यान त्यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीपदही भूषवले.

राज्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण कर्नाटकातील लिंगायत आणि वोक्कालिगा समुदायांतून त्यांना विरोध असल्याचे दिसून येत आहे.

सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनांमधून कर्नाटकात अनेक बदल घडवून आणले. तसेच त्यांनी गरिबांसाठीही अनेक योजना सुरू केल्या. त्यांच्या अन्न-भाग्य योजना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम दूध देणे आणि इंदिरा कॅन्टीनमुळे गरिबांना मोठे साहाय्य मिळाले. त्यांनी बेरोजगारी, शिक्षण, स्त्री आणि बालमृत्यू रोखण्यासाठी योजना आणल्या, ज्याने लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला.

सिद्धरामय्या यांनी मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. पण त्यांनी मागील सरकारच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांमुळे लिंगायत, विशेषत: हिंदू मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता कमी होत गेली.
Read More
karnataka cm siddaramaiah
‘मुदा’ घोटाळाप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; तक्रारदाराचा आरोप, ईडीकडे कारवाईची मागणी

ईडीने सिद्धरामय्या यांच्याविरोधात पोलिसांच्या एफआयआरसह सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) देखील नोंदवला आहे.

CM Siddaramaiah Viral Video
तिरंग्याचा अवमान? राष्ट्रध्वज हातात घेऊन त्यानं मुख्यमंत्र्यांचे बूट काढले; व्हायरल व्हिडीओ नंतर होतेय टीका

काँग्रेस कार्यकर्त्यानं हातात राष्ट्रध्वज असताना मुख्यंमत्री सिद्धरामय्या यांचे बुट काढले. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Interrogation of Siddaramaiah by Lokayukta Police Decision of the Special Court
सिद्धरामय्यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी; विशेष न्यायालयाचा निर्णय, गुन्हा दाखल होणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी करावी, असे निर्देश विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. म्हैसुरू नागरी विकास प्राधिकरणाकडून सिद्धरामय्या यांच्या पत्नीला…

Loksatta anvyarth The petition filed by Karnataka Chief Minister Siddaramaiah was dismissed by the Karnataka High Court
अन्वयार्थ: भूखंड घोटाळ्याची तऱ्हा

राजकारणी आणि भूखंड वाटप हे एक नाजूक प्रकरण. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, केंद्रीय मंत्र्यांना वा राज्यांच्या मंत्र्यांना भूखंड वाटपातील कथित गैरव्यवहारांवरून राजीनामे…

Siddaramaiah
Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना MUDA प्रकरण भोवणार? राज्यपालांचा आदेश न्यायालयाने कायम ठेवल्याने सिद्धरामय्या अडचणीत

कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) द्वारा करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहणाचं प्रकरण चांगलंच गाजत आहे.

karnatak anganwadi teacher gr on yrdu language
Karnataka Anganwadi Issue: अंगणवाडीत नोकरीसाठी उर्दूची सक्ती; जीआरवर भाजपाची आगपाखड; कर्नाटक सरकारचा निर्णय चर्चेत!

अंगणवाडी शिक्षिकांना नोकरीसाठी उर्दू भाषा येण्याची अट घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून त्यावरून भाजपानं टीका केली आहे.

loksatta editorial marathi news
अग्रलेख : दोन ध्रुवांवर दोघे

केंद्राकडून मिळणाऱ्या अर्थवाट्यात वाढ व्हायला हवी आणि केंद्र-पुरस्कृत योजनांत कपातही व्हायला हवी, हे मुद्दे १६ व्या वित्त आयोगापुढे मांडले जात…

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : खरगे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप; सिद्धरामय्यांनंतर मल्लिकार्जुन खरगेंना घेरण्याचा प्रयत्न?

मल्लिकार्जुन खरगे यांचे कुटुंबिय सदस्य असलेल्या संस्थेला कर्नाटक सरकारने उद्योगांसाठी राखीव असलेली जमीन दिल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.

about issue of almatti dam height for maharashtra
अन्वयार्थ : पुन्हा अलमट्टी!

धरणाची उंची ५१९ मीटर असली तरी ५१७ मीटरपर्यंतच कर्नाटकने पाण्याचा साठा करावा, अशी राज्यातून मागणी झाली होती.

Karnataka Congress worker Heart Attack
Congress Leader Heart Attack: काँग्रेस नेत्याला पत्रकार परिषदेतच हृदयविकाराचा झटका; बोलता बोलता खुर्चीवरून खाली कोसळला आणि…

Karnataka Congress Leader Heart Attack: काँग्रेस नेते सीके रवीचंद्रन हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधातील चौकशीचा विरोध करण्यासाठी पत्रकार परिषद घेत…

karnataka high court relief siddaramaiah in land scam row
सिद्धरामय्या यांना न्यायालयाचा दिलासा; २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश

राज्यपालांनी कोणताही सारासार विचार न करता खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. तसेच वैधानिक आदेशाचे उल्लंघन करून आणि घटनात्मक तत्त्वांशी विसंगत…

Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २२ ऑगस्टला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. मैसुरू नागरी विकास प्राधिकरणामध्ये (मुडा) कथित जमीन वितरण घोटाळाप्रकरणी सिद्धरामय्या…

ताज्या बातम्या