Page 4 of सिद्धरामय्या News
बंगळुरू महापालिकेने जी दुकाने ६० टक्के कन्नड भाषेचा वापर करणार नाहीत. त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा आदेश जारी केला.
हिजाबवरील बंदी उठवणार असल्याचा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कुमारस्वामी हे सिद्धरामय्या यांच्यावर ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ म्हणजेच शासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप करत आहेत.
कर्नाटकच्या निकालामुळे भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व हताश झालेले आहे. त्यामुळेच त्यांनी अद्याप विरोधी पक्षनेत्याचीही निवड केलेली नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या…
भाजपाचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी २०१९ साली काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आतादेखील त्यांनी महाराष्ट्र मॉडेल वापरून कर्नाटकातील…
ईडी’ आणि आयकर विभागाच्या छाप्यांचा धाक दाखवून मोठे व्यापारी आणि कंत्राटदारांकडून वसुली करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री…
कर्नाटकमध्ये २०१७ सालीच “सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्व्हे” तयार झाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत फटका बसेल म्हणून सदर अहवाल प्रकाशित करण्यात…
‘द एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने २७ ऑगस्ट रोजी कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित तथ्य तपासणी विभागावर आक्षेप नोंदविला. अशा प्रकारच्या विभागामुळे विरोधात…
राज्यातील सुमारे १.१ कोटी महिलांना दर महिन्याला २ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
सिद्धरामय्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले असून, या १०० दिवसांत काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांपैकी चार आश्वासनांची पूर्तता होत आली आहे.…
२०१९ साली काँग्रेसशी बंडखोरी करून जे आमदार भाजपामध्ये सामील झाले होते, ते आता पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ करण्यासाठी इच्छुक आहेत. या…
कर्नाटक सरकार आलमट्टी धरणातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संबंधित विभागाला सक्त सूचना दिल्या आहेत.