कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटींचा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 13, 2024 12:09 IST
बंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना लाखोंचा दंड! बंगळुरू शहर हे गेल्या दशकभरात सर्वात मोठ्या पाणीटंचाईला तोंड देत आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला शहरातील काही नागरिक पाण्याचा गैरवापर… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 26, 2024 19:29 IST
काँग्रेसच्या उमेदवार याद्यांवर घराणेशाहीचे आरोप? सिद्धरामय्या म्हणतात, “मतदारांचा कल, कार्यकर्ते-नेत्यांच्या शिफारशी…!” २१ मार्चला काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जावयासह कर्नाटकातील काँग्रेसच्या पाच मंत्र्यांच्या मुलांची नावे आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 25, 2024 13:45 IST
तपासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा; बंगळुरू स्फोट प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच रुग्णालयामध्ये जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. By पीटीआयMarch 3, 2024 02:15 IST
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका, मंदिराच्या उत्पन्नावर कर लावण्याचे विधेयक फेटाळले, दुसऱ्यांदा मांडण्याच्या तयारीत या आठवड्याच्या सुरुवातीला विधानसभेत मंजूर झालेले हे विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत मंजूर होऊ शकले नाही. विधानसभेत मंजूर होऊनही हिंदू धार्मिक… By वैभव देसाईFebruary 26, 2024 20:36 IST
राहुल गांधी, सिद्धरामय्या, डी के शिवकुमार यांना न्यायालयाचे समन्स, २८ मार्चला हजर राहण्याचे आदेश! भाजपाच्या कायदेशीर विभागाचे वकील विनोद कुमार यांनी ४० टक्के कमिशनच्या आरोपांविरोधात तक्रार दाखल केली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 23, 2024 19:07 IST
अग्रलेख: ‘अंक’ माझा वेगळा? कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांस राज्यासाठी केंद्राकडून अधिक महसूल-वाटा हवा आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 9, 2024 06:32 IST
“आम्ही गांधींच्या श्री रामाची पूजा करतो, भाजपाच्या…”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान “भाजपा आम्ही श्री रामाच्या विरोधात आहोत, असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतंय पण…”, असंही सिद्धरामय्यांनी म्हटलं. By अक्षय साबळेUpdated: January 22, 2024 18:49 IST
“महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये”, सिद्धरामय्यांच्या विधानाचं अशोक चव्हाण समर्थन करत म्हणाले… सिद्धरामय्यांच्या विधानानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागाचा मुद्दा तापणार आहे. By अक्षय साबळेJanuary 18, 2024 14:41 IST
महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना बेळगावात मज्जाव बेळगाव तालुक्यातील बैलहोंगला तालुक्यात सैनिकी विद्यालयाचे उद्धाटन बुधवारी सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. By पीटीआयJanuary 18, 2024 02:40 IST
“सिद्धरामय्याच राम आहेत, अयोध्येच्या मंदिरात तर…”, काँग्रेस नेत्याच्या विधानाची चर्चा; म्हणाले, “त्यांच्या गावात…!” “धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा अशीच भाजपाची नीती राहिली आहे. भाजपाला असं वाटतंय की जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 2, 2024 08:50 IST
अन्वयार्थ : पाट्यांच्या राजकारणाचे कानडी वळण प्रीमियम स्टोरी दिल्लीला काय वाटेल याची त्यांना अधिक चिंता असायची. पण आता मात्र पुढचा मागचा विचार न करता मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कानडी… By लोकसत्ता टीमUpdated: December 31, 2023 13:11 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Shaktikanta Das : माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावर केंद्र सरकारने सोपवली मोठी जबाबदारी; आता ‘या’ पदावर करणार काम
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये, स्टार खेळाडू दुबईमध्ये पडला आजारी; सराव सत्रालाही नाही पोहोचला